CM कोट्यातील घरांबाबत २१ जानेवारीपर्यंत कारवाई करा : मुंबई उच्च न्यायालय
मुख्यमंत्री कोट्यातून एका पेक्षा अधिक सदनिका लाटणाऱ्यांच्यावर २१ जानेवारीच्या आत कारवाई करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.
Dec 22, 2015, 10:37 PM ISTदिघा बेकायदा बांधकाम : पोलिसांची खरडपट्टी, ८ जणांवर गुन्हा दाखल
दिघा गावातील बेकायदा बांधकाम प्रकरणी मुंबई हायकोर्टानं नवी मुंबई पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली. दोषींविरोधात तक्रार दाखल होत नसेल तर सुमोटो अंतर्गत गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. त्यानुसार याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेत. यात ६ बिल्डर आणि २ एजंटचा समावेश आहे.
Oct 20, 2015, 09:32 AM ISTनवी मुंबईतील अनधिकृत बांधकामावर हातोडा पडणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2015, 08:45 AM ISTदाभोलकर हत्या : राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले
Sep 2, 2015, 09:43 PM ISTमुंबई हायकोर्टाचे गणेश मंडळांना सुनावले, वर्गणी मागा खंडणी नको
वर्गणी मागा, खंडणी नको, असे खडे बोल मुंबई हायकोर्टाचे गणेश मंडळांना सुनावले आहेत. मिरवणुकीतील वर्तन सुधारण्याचा सल्लाही दिलाय. त्याचवेळी मशिदीवरील भोंग्यांबाबतही नाराजी दर्शवली आहे.
Aug 28, 2015, 07:20 PM ISTगणेश मंडळांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2015, 05:09 PM ISTपेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना दिलासा
पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरणात खातेदारांना दिलासा मिळालाय. ५० हजारांच्या ठेवीदारांना १० हजार रुपये द्यावेत असा आदेश हायकोर्टानं दिलाय.
Aug 21, 2015, 09:32 AM ISTनेस्लेच्या मॅगीवरची बंदी उठवली, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2015, 02:34 PM ISTमॅगीवरची बंदीबाबत मुंबई उच्च न्यायालयात आज फैसला
मॅगीवरची बंदी उठवायची की नाही याबद्दल आज मुंबई उच्च न्यायालयात निर्णय येण्याची शक्यता आहे. अन्न आणि औषध नियंत्रण मंडळ अर्थात fssai च्या अधिकाऱ्यांनी मॅगीमध्ये शिश्याचं अतिरिक्त प्रमाण आढळल्यानं ही बंदी घातलीय.
Aug 13, 2015, 09:29 AM ISTपंकजा मुंडे यांच्या कंपनीला मुंबई हायकोर्टाची नोटीस
येथील रेडीको कंपनीला मुंबई हायकोर्टानं नोटीस पाठवलीय. नदी आणि शेतात घातक रसायनं सोडल्यानं ही नोटीस बजावण्यात आलीय.
Jun 30, 2015, 12:36 PM ISTबनावट नोट बाळगणे गुन्हा नव्हे, मुंबई हायकोर्टाचा निर्णय
केवळ बनावट नोटा बाळगणे गुन्हा नाही, असा हायकोर्टानं निर्वाळा दिलाय. एका आरोपीला मुक्त करताना केवळ खोट्या नोटा बाळगणं हा गुन्हा ठरू शकत नाही असं मत हायकोर्टानं नोंदावलंय.
May 29, 2015, 09:44 AM ISTकोल्हापूर 'सर्किट बेंच'ला मान्यता... कॅबिनेटचा निर्णय
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरला स्थापन करण्याबाबतचा प्रस्तावाला कॅबिनेटनं मान्यता दिलीय. यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या नागरिकांना याचा फायदा मिळू शकेल.
May 12, 2015, 02:04 PM ISTसलमान खानच्या जामीनावर वकिलांच्या प्रतिक्रिया...
सलमान खानच्या जामीनावर वकिलांच्या प्रतिक्रिया...
May 8, 2015, 05:41 PM IST'हायकोर्टनं सामान्यांनाही न्याय देण्यासाठी इतकीच तत्परता दाखवावा'
'हायकोर्टनं सामान्यांनाही न्याय देण्यासाठी इतकीच तत्परता दाखवावा'
May 8, 2015, 05:40 PM ISTपाहा, सलमानच्या वकिलांचा कोर्टातला युक्तीवाद
पाहा, सलमानच्या वकिलांचा कोर्टातला युक्तीवाद
May 8, 2015, 05:39 PM IST