"मी कुठे म्हटलं..."; मविआचा मोर्चा एवढा मोठा नव्हताच म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांना संजय राऊत यांचे प्रत्युत्तर
‘मविआ’चा मोर्चा एवढा मोठा नव्हताच. त्यामुळे राऊतांना दुसऱ्या मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट करावा लागला, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर आता संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे
Dec 19, 2022, 11:10 AM ISTमुंबई पोलीस आयुक्तांच्या मुलीच्या लग्नात 'या' बॉलिवूड कलाकारांनी लावली हजेरी
पाहा कोणत्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी लावली मुंबई पोलीस आयुक्तांच्या मुलीच्या लग्नात हजेरी.
Dec 18, 2022, 06:19 PM ISTMumbai Crime : मित्रानेच घात केला आणि...; अल्पवयीन मुलीवर 8 आरोपींकडून बंद बंगल्यात अत्याचार
Mumbai Crime : या घटनेनंतर पालघरमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपींनी आलटूपालटून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.
Dec 18, 2022, 06:10 PM ISTRailway station : ही रेल्वे स्टेशन होणार चकाचक आणि लूकही बदलणार, यादी करा चेक?
Indian Railway News : भारतीय रेल्वेने स्टेशनला नवा लूक देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन चकाचक आणि बेस्ट दिसणार आहेत. महाराष्ट्रातील 19 रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.
Dec 18, 2022, 03:39 PM IST