मुंबई विकास आराखडा महापालिकेत मंजूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2017, 01:22 PM ISTअक्षय कुमारला मुंबई महापालिका बनवणार ब्रँड अॅम्बेसेडर
अभिनेता अक्षय कुमारा बृहमुंबई महानगरपालिकेने ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्याचा निर्णय घेणार आहे. ओडीएफ म्हणजेच ओपन डेफिकेशन फ्री कॅम्पेनसाठी बीएमसी अक्षयला ब्रँड अॅम्बेसडर बनवणार आहे.
Jul 25, 2017, 01:35 PM ISTमुंबईतल्या खड्डे पडलेल्या रस्त्यांना महागडा 'मिडास टच'
मुंबईतल्या रस्त्यात पडणा-या खड्ड्यांना आता चक्क मिडास टच मिळणार आहे. रस्त्यात वारंवार पडणारे खड्डे बुजवण्यासाठी मुंबई महापालिका देशी कोल्ड मिक्सचा वापर करायची. पण आता चक्क विदेशी तंत्रज्ञानाची मदत घ्यायचं ठरवलंय.
Jul 21, 2017, 08:23 PM IST'बीएमसी'विरोधात 'रेडएफएम'चा आणखी एक व्हिडीओ व्हायरल
आर जे मलिष्काने गाण्यातून केलेल्या टीकेनंतर तिच्यावर 'बीएमसी' आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
Jul 21, 2017, 11:32 AM ISTमुंबई मेट्रो भूखंडावरुन शिवसेना-भाजप आमने-सामने
महानगरपालिकेतल्या सुधार समितीच्या बैठकीमध्ये मेट्रोला देण्यात आलेल्या भूखंड प्रस्तावावरुन, शिवसेना भाजप आमने सामने आले.
Jul 20, 2017, 08:06 PM ISTमुंबई महापालिकेची अर्शद वारसीच्या बंगल्यावर कारवाई
बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे अडचणीत आला आहे. अर्शदच्या मुंबईतील बंगल्याचा काही भाग मुंबई महापालिकेने पाडला आहे.
Jun 22, 2017, 08:36 PM ISTमुंबई महापालिकेच्या नालेसफाईचा पर्दाफाश
बोरिवलीमध्ये महापालिकेच्या नालेसफाईचा पर्दाफाश झाला आहे. वेस्टन एक्स्प्रेस हायवेलगत शांतीनगर डोंगरी परिसरात नाले सफाई झाली नसल्यामुळे नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे शेजारी असणाऱ्या दुकानं आणि घरात पाणी भरू लागले आहेत.
Jun 11, 2017, 03:54 PM ISTमेट्रो तीन : शिवसेनेचा राज्य सरकार आणि भाजपला दे धक्का
मेट्रो तीनच्या कारशेडसाठी भूखंडाचं आरक्षण बदलाचा प्रस्ताव नामंजूर करत, मुंबई महानगरपालिकेतल्या सत्ताधारी शिवसेनेने राज्य सरकार आणि भाजपला धक्का दिला आहे.
Jun 8, 2017, 07:14 AM ISTयामुळे शहरात फेरीवाले कुठेही धंदे लावतात....
केंद्र सरकारने फेरीवाला संरक्षण कायदा केला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने मुंबईत सध्या कुठेही फेरीवाले आपले धंदे लावताना दिसतात. अनधिकृत फेरीवाल्यांना लायसन देवून त्यांना फेरीवाला क्षेत्रात व्यवसाय करू दिल्यास हा प्रश्न मिटू शकतो. कोर्टाच्या आदेशानंतरही फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी न करण्यामागे अनधिकृत फेरीवाल्यांकडून मिळत असलेला मोठा हफ्ता, हे कारण असल्याचा आरोप आझाद हॉकर्स युनियनने केलाय
May 18, 2017, 11:07 PM ISTमुंबईत इतर वॉर्डमध्ये कारवाई न होण्याचा 'अर्थ' काय?
ठाणे महापालिकेनं फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम सुरु केल्यानंतर आता मुंबईतही काही ठिकाणी बीएमसी फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत आहे.
May 17, 2017, 12:47 PM ISTमुंबई महापालिका आणि सायबर हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 16, 2017, 04:20 PM ISTखोदकाम चालु असताना सापडला ब्रिटीशकालीन दगड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 8, 2017, 12:01 AM ISTशिवसेनेचा काँग्रेस मदतीने भाजपला शह, प्रस्ताव फेटाळला
बीएमसीच्या स्थायी समितीत भाजपने काँग्रेसच्या साथीनं शिवसेनेला हवा असलेला प्रस्ताव फेटाळून लावला होता. आज गुरूवारी बेस्ट समितीत काँग्रेसने यावेळी शिवसेनेला साथ देत भाजपला हवा असलेला प्रस्ताव फेटाळून लावला.
Apr 6, 2017, 10:48 PM ISTआता प्रतोदांनाही लाल दिवा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
धक्कादायक, बीएमसीचं २३ वर्ष ऑडिटच नाही
१९९३-९४ ते २०१६-१७ या सलग तेवीस वर्षांच्या कालावधीत मुंबई महानगरपालिकेचं ऑडिट म्हणजेच लेखापरीक्षणच केलं गेलेलं नाही.
Apr 5, 2017, 07:34 PM IST