मुंबई महापालिकेची बेवारस वाहनांवर धडक कारवाई, करणार वाहनांचा लिलाव
मुंबई महापालिकेनं रस्त्यावरील बेवारस वाहनांवर धडक कारवाई करण्याचं ठरवलं आहे. याचा वाहनधारकांना चांगलाच फटका बसणार आहे.
Dec 12, 2017, 03:46 PM ISTमुंबई महापालिकेची बेवारस वाहनांवर धडक कारवाई
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 02:41 PM ISTमुंबई महापालिका आयुक्त विरूद्ध नगरसेवक संघर्ष
मुंबई महापालिकेत शुक्रवारी महापालिका आयुक्त विरूद्ध नगरसेवक असा संघर्ष पाहायला मिळाला.
Dec 8, 2017, 06:28 PM ISTमुंबई | ओखीमुळे बीएमसीकडून अलर्ट जारी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 5, 2017, 08:42 AM ISTमुंबई | दादर चौपाटीकडे जाणारे ६ मार्ग बंद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 5, 2017, 08:36 AM ISTमुंबई शहर, उपनगरात पावसाची हजेरी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 5, 2017, 08:28 AM ISTओखी वादळाचा 'किनारपट्टी' भागाला फटका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 5, 2017, 08:23 AM ISTरायगड | मासेमारीसाठी गेलेल्या २५० बोटींपैकी २४७ बोटी सुरक्षीत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 5, 2017, 08:21 AM ISTरत्नागिरी | ओखी वादळाचा मांडवी किनाऱ्यालगतच्या घरांना फटका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 5, 2017, 08:18 AM ISTमंत्रालयाला मुंबई पालिकेने ठोठावला १० हजारांचा दंड
स्वच्छ अभियान राबवणाऱ्या मंत्रालयालाच मुंबई महापालिकेनं १० हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.
Nov 30, 2017, 10:31 PM ISTरुफ टॉप हॉटेल प्रस्ताव पुन्हा एकदा वादाच्या फेऱ्यात
शिवसेनेचा महत्वाकांक्षी रुफ टॉप हॉटेल प्रस्ताव पुन्हा एकदा वादाच्या फेऱ्यात अडकलाय. येत्या महापालिका सभागृहात पुन्हा एकदा रुफ टॉप हॉटेल प्रस्ताव सभागृह मंजूरीसाठी मांडण्यात येईल.
Nov 30, 2017, 10:50 AM ISTमुंबई बेस्टचं काही खरं नाही, 'प्रशासक बसवा अन्यथा'!
बेस्टवर प्रशासक बसवल्याशिवाय बेस्ट चालवणं शक्य होणार नसल्याचे मत पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पालिका सभागृहात व्यक्त केलंय. त्याकरिता कायदा बदलण्यासाठी सभागृहाने विचार करण्या़चीही विनंती त्यांनी केली.
Nov 28, 2017, 08:43 PM ISTअभिनेता अनिल कपूरच्या ऑफिसवर पालिकेचा हातोडा
अभिनेता अनिल कपूर याच्या सांताक्रुझ येथील ऑफिसवर मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली.
Nov 28, 2017, 05:43 PM ISTबेस्टवर प्रशासकाची नेमणूक करण्याची शिफारस
२२ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या शिवसेनेचे अपयश असून सेनेला मोठा झटका असल्याचे मानले जातं आहे.
Nov 25, 2017, 03:12 PM ISTकाळ्या यादीतल्या कंत्राटदारांना कामे, मुंबई पालिकेचा अजब कारभार
काळ्या यादीतल्या कंत्राटदारांना कामं देण्याचा मुंबई महापालिकेने सपाटा लावला आहे. नालेसफाईतील घोटाळेबाजांना ४२५ कोटींचं कंत्राट दिलेय. याबाबत विरोधी पक्षनेत्याने आयुक्तांना पत्र लिहिलेय.
Nov 24, 2017, 12:04 AM IST