मुंबई लोकल ताज्या बातम्या

रविवारी घराबाहेर पडताय? मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, लोकलचे वेळापत्रक पाहून घ्या

Mumbai Local Train Update: रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाल्बॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. 

Jan 11, 2025, 07:27 AM IST

....म्हणून मी दादर रेल्वे स्थानकात त्या तरुणीचे केस कापले; आरोपीचा धक्कादायक खुलासा

Mumbai Local Train News: मुंबई लोकलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 19 वर्षांच्या तरुणीचे केस कापल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

Jan 9, 2025, 10:08 AM IST

भर गर्दीतून 'तो' आला अन् तिचे केस कापून घेऊन गेला; दादर स्थानकातील विचित्र प्रकार

Mumbai Local Train Update: मुंबईतील दादर स्थानकात एक विचित्र प्रकार घडला आहे. एका अज्ञाताने तरुणीचे केस कापले आहेत. 

Jan 8, 2025, 07:37 AM IST

लोकल वेग पकडणार, नागरिकांना वेळेत गाठता येणार ऑफिस; पश्चिम रेल्वेने तोडगा शोधला

Mumbai Local News Today: मुंबई लोकलचा वेग वाढणार आहे. लवकरच पश्चिम रेल्वेवर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 

 

Dec 22, 2024, 07:58 AM IST

मुंबईकरांना मिळणार नवीन टर्मिनस, मेट्रोही कनेक्ट होणार; पश्चिम रेल्वेच्या 'या' स्थानकाचा कायापालट

मुंबईमधील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरून भविष्यात प्रवाशांच्या सेवेसाठी ३०० लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत, अशी घोषणा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याचबरोबर जोगेश्वरी येथे नवीन टर्मिनस उभारण्यात येणार असल्याचंदेखील त्यांनी म्हटलं आहे. 

Nov 30, 2024, 01:14 PM IST

प्रवाशांनो लक्ष द्या! 2 नोव्हेंबरपर्यंत मध्य रेल्वेवर सुट्टीचे वेळापत्रक लागू

Mumbai Local Train Update: मुंबईकरासाठी लोकल हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. एक लोकल चुकली तरी प्रवाशांना ऑफिसला पोहोचण्यासाठी उशीर होतो. 

Nov 1, 2024, 10:26 AM IST

मुंब्रा-कळव्यातील नागरिकांचा लोकल प्रवास 'फास्ट' होणार; 5 ऑक्टोबरपासून होणार मोठे बदल

Mumbai Local Train Update: मुंबई लोकलचा प्रवास आता अधिक सूकर होणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी वेळापत्रकात बदल केले आहेत. काय आहेत ते बदल जाणून घेऊया. 

Oct 3, 2024, 07:28 AM IST

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पश्चिम रेल्वेवर आज साडेसहा तासांचा ब्लॉक; लोकलने प्रवास करण्याआधी हे वाचाच

Mumbai Local Train Update: मुंबई लोकलवर सोमवारी साडेसहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी अनेक लोकल रद्द होणार असून वेळापत्रकदेखील बदलणार आहे. 

 

Sep 23, 2024, 07:14 AM IST

पश्चिम रेल्वेवर होतंय नवीन टर्मिनस; लांब पल्ल्याच्या गाड्या आता येथूनच पकडा, मेट्रोही जोडणार

Mumbai New Jogeshwari Terminus: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना नवीन टर्मिनस मिळणार आहे. त्यामुळं आता लांब पल्ल्याच्या गाड्यांना तिथे थांबा मिळणार आहे. 

Sep 6, 2024, 09:12 AM IST

लोकल प्रवासी आज काळ्या फिती लावून करणार प्रवास; कोकण रेल्वे मार्गावरील 'या' मागण्यांसाठी आंदोलन

Mumbai Local Train Update: रेल्वे प्रशासनाच्या विरोधात प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आज दिवा स्थानकातील प्रवासी आंदोलन करणार आहेत. 

Aug 14, 2024, 08:17 AM IST

पश्चिमवर आज व मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; घराबाहेर पडताना रेल्वेचे वेळापत्रक पाहाच!

Mumbai Local Megablock: शनिवार-रविवार प्रवासाचा बेत आखताय? रेल्वेचे वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा. 

 

Jul 27, 2024, 06:59 AM IST

कुर्ला ते सीएसएमटी लोकल प्रवास जलद होणार; 'या' प्रकल्पाचा लाखो प्रवाशांना फायदा

Mumbai Local News Update: मुंबईकरांचा प्रवास सुखाचा होण्यासाठी रेल्वेने नव्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

Mar 4, 2024, 01:09 PM IST

सावधान! मुंबई लोकल ट्रेनमध्ये फिरतोय चोर, भिकाऱ्याच्या वेषात...

Mumbai Local Train: मुंबई लोकल ट्रेनमधून हजारो लोक दररोज प्रवास करतात. अलीकडे ट्रेनमध्ये गर्दुल्याचा त्रासही सहन करावा लागत आहे. अशातच मोबाईल चोरांचा सुळसुळाटही वाढला आहे. 

Dec 11, 2023, 11:17 AM IST

शीव स्थानकात महिलेला धक्का लागला, जोडप्याची तरुणाला बेदम मारहाण, रुळांवर पडून दुर्दैवी मृत्यू

Mumbai Local Accident Today: मुंबई लोकलमध्ये चाललंय काय असा प्रश्व सध्या सर्वसामान्यांना पडला आहे. लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षिततेवर वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत. 

Aug 16, 2023, 07:33 PM IST