मुंबई विद्यापीठ

शेकडो उत्तरपत्रिका अस्ताव्यस्त, ऑनलाईनचा घोळ विद्यार्थ्यांना पडणार महाग

मुंबई विद्यापीठातील ऑनलाईन पेपर तपासणीचे घोळ दिवसेंदिवस वाढताना दिसतोय.

Aug 18, 2017, 12:35 PM IST

अभाविप मुंबई विद्यापीठाविरोधात कोर्टात

मुंबई विद्यापीठाच्या अडचणीत आता वाढ होणार आहे.

Aug 17, 2017, 10:32 PM IST

मुंबई विद्यापीठावर नामुष्की, तिसरी डेडलाईनही टळली

पदवी परीक्षांचे निकाल जाहीर करण्याची मुंबई विद्यापीठाची तिसरी म्हणजेच १५ ऑगस्टची डेडलाईनही टळलीय.

Aug 16, 2017, 09:07 AM IST

मुंबई विद्यापीठाची तिसरी मुदतही टळण्याची चिन्हे

मुंबई विद्यापीठानं घेतलेल्या अनेक परीक्षांचे निकाल अजूनही प्रलंबित असून, त्यासाठी विद्यापीठाला देण्यात आलेली तिसरी मुदतही टळणार, अशी चिन्हं दिसतायत. 

Aug 14, 2017, 04:13 PM IST

मुंबई विद्यापीठ तिसऱ्या डेडलाईनलाही फेल होण्याची शक्यता

मुंबई विद्यापीठ तिसऱ्या डेडलाईनलाही फेल होण्याची शक्यता

Aug 14, 2017, 03:05 PM IST

विद्यार्थी अडचणीत, परीक्षा विभागाची मात्र सुट्टी

मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. पदवी परीक्षांचे प्रलंबित निकाल आणि जाहीर झालेल्या निकालात प्रचंड घोळ सुरु आहे.

Aug 12, 2017, 04:15 PM IST

वायुदलात निवड झाली पण... विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका

मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणीचा फटका टॉपर्संना बसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Aug 11, 2017, 06:19 PM IST

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूंना सक्तीच्या रजेवर पाठवलं

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना राज्यपालांनी सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.

Aug 10, 2017, 11:11 AM IST

निकाल विलंबाचा घोळ संजय देशमुखांना महागात पडला

निकाल विलंबाचा घोळ संजय देशमुखांना महागात पडला

Aug 9, 2017, 09:55 PM IST

निकाल विलंबाचा घोळ संजय देशमुखांना महागात पडला

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना राज्यपालांनी सक्तीच्या रजेवर पाठवलंय.

Aug 9, 2017, 06:21 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या अडचणींत वाढ

मुंबई विद्यापीठाच्या अडचणींत वाढ

Aug 8, 2017, 09:57 PM IST