'मुंबई विद्यापीठाला ठोकले टाळे'
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठोकले मुंबई विद्यापीठच्या प्रवेशद्वाराला मध्यरात्री टाळे ठोकले. ऑगस्ट महिना अर्ध्यावर आला तरी अद्याप मुंबई विद्यापीठाचे निकाल पूर्णणे लागले नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलले.
Aug 8, 2017, 08:05 AM ISTमुंबई विद्यापीठाला निकाल जाहीर करण्यासाठी नवी मुदत
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलं होतं. मात्र ही मुदत पाळण्यात मुंबई विद्यापीठाला अपयश आलं आहे.
Aug 5, 2017, 08:58 PM ISTमुंबई विद्यापीठ निकाल गोंधळावर सरकारला नोटीस
मुंबई विद्यापीठ ऑनलाईन पेपर तपासणीची डेडलाईन पाळण्यासाठी चांगली पूर्वतयारी करायला हवी होती.
Aug 3, 2017, 09:28 PM ISTकॉन्फिडेन्शियल निकालासाठी हेल्प डेस्क
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2017, 05:15 PM ISTमुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी हेल्प डेस्क
मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी हेल्प डेस्क
Aug 2, 2017, 10:27 PM ISTआता, हजारांहून अधिक पेपरचे बारकोडच मॅच होत नाहीत
आता, हजारांहून अधिक पेपरचे बारकोडच मॅच होत नाहीत
Aug 2, 2017, 09:53 PM ISTमुंबई विद्यापीठाचा आणखी एक घोळ, हजार उत्तरपत्रिका अपवादात्मक
मुंबई विद्यापीठाच्या घोळांची मालिका काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये.
Aug 2, 2017, 06:26 PM ISTमुंबई विद्यापीठाचे निकाल रखडल्यानं मनसेचं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2017, 05:45 PM ISTमुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल ५ ऑगस्टला लागतील- मुख्यमंत्री
मुंबई विद्यापीठात रखडलेले सर्व निकाल येत्या 5 ऑगस्टला लागतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन मूल्यांकनाबद्दल उपस्थित झालेल्या प्रश्नांनाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.
Aug 2, 2017, 04:39 PM ISTमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंना हटवा, युवासेनेचं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2017, 05:58 PM ISTविधानसभेत मुंबई विद्यापीठाच्या नावानं 'चांगभलं'!
मुंबई विद्यापीठाला ३१ जुलैपर्यंत सर्व निकाल लावण्यात अपयश आल्याचे पडसाद विधानसभेतही उमटले.
Aug 1, 2017, 03:47 PM ISTप्राध्यापक डॉ. नीरज हातेकरांचा स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय
मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रसिद्ध प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांनी विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय.
Jul 31, 2017, 10:59 AM ISTमुंबई विद्यापीठाचे १५३ निकाल जाहीर
मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल लावण्याची डेडलाईन आज संपतेय... त्याआधी रात्री उशिरा जवळपास 153 परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहे.
Jul 31, 2017, 07:41 AM ISTमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना दणका, बोलावलेल्या बैठका रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2017, 05:58 PM ISTराज्यपालांनी दिलेली डेडलाईन पाळणे अवघड
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांना राज्यपालांनी पेपर तपासणीसाठी ३१ जुलैची डेडलाईन दिली होती.
Jul 30, 2017, 02:32 PM IST