सेट टॉप बॉक्सला १२ आठवड्यांची स्थगिती
सेट टॉप बॉक्समुळे ज्या प्रेक्षकांना टेलिव्हिजनवर कार्यक्रम दिसणे बंद झाले होते, त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण मुंबई उच्च न्यायालयाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास १२ आठवड्यांची स्थगिती दिली आहे.
Jan 5, 2016, 09:44 PM IST...तर जायकवाडीला पाणी सोडू नका - मुंबई उच्च न्यायालय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2015, 10:14 AM ISTबुलेट ट्रेनच्या बाता, पण लोकलमध्ये सीसीटीव्ही नाही : हायकोर्ट
एकीकडं आपण बुलेट ट्रेनच्या बाता करतोय, पण मुंबईतील लोकलमध्ये तुम्हाला सीसीटीव्ही लावता येत नाहीत, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला चांगलंच फैलावर घेतलं.
Dec 16, 2015, 08:40 PM ISTसूरज परमार प्रकरण : चारही नगरसेवकांची शरणागती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2015, 03:12 PM ISTअनधिकृत बॅनर हटवण्याचे हायकोर्टाचे आदेश
अनधिकृत बॅनर हटवण्याचे हायकोर्टाचे आदेश
Nov 27, 2015, 07:01 PM ISTजायकवाडीत पाणी सोडण्यास मुंबई हायकोर्टाची स्थगिती
जायकवाडीत पाणी सोडण्यास मुंबई हायकोर्टाची स्थगिती
Oct 20, 2015, 09:18 PM ISTमध्य-पश्चिम रेल्वेने क्राऊड कंट्रोल टेक्निक्सच वापर करावा - मुंबई हायकोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 11:41 AM ISTदप्तराचं ओझं कमी का झालं नाही, मुंबई हायकोर्टानं सरकारला सुनावलं
शाळकरी मुलांच्या दप्तराचं ओझं अजूनही कमी झालं नसून याबाबत मुंबई उच्च न्यायालयानं आज पुन्हा राज्य सरकारला फटकारलं आहे. राज्य सरकारनं दप्तरांचं ओझं कमी करण्याबाबत अध्यादेश काढून देखील अजूनही तिच परिस्थिती आहे.
Sep 23, 2015, 09:07 PM ISTभुजबळांची चौकशी सुरूच ठेवा, हायकोर्टाचा एसीबीला दणका
छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करणा-या एसीबीला मुंबई हायकोर्टानं जोरदार दणका दिला.
Jul 23, 2015, 09:09 AM ISTबंदीविरोधात नेस्लेची कोर्टात धाव, मॅगीचं भविष्य ठरणार?
मॅगी नूडल्सवर अन्न सुरक्षा व प्रमाणिकरण प्राधिकरणानं घातलेल्या बंदीविरोधात नेस्ले इंडियानं मुंबई हायकोर्टात धाव घेतली असून न्यायालयीन हस्तक्षेपाची विनंती केली आहे. या बंदीसंदर्भात कोर्टानं योग्य तो निर्णय घ्यावा अशी अपेक्षा नेस्लेनं केली आहे.
Jun 11, 2015, 06:13 PM ISTलोहगाव विमानतळालगतची बांधकामं एका वर्षाच्या आत हटवा - हायकोर्ट
हवाई दलाचा तळ असलेल्या लोहगाव विमानतळालगतची बांधकामं एका वर्षाच्या आत हटवा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. त्यामुळे विमानतळ परिसरात राहणारे लाखो नागरिक या निर्णयानं बाधित होणार आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधल्या अवैध बांधकामांप्रमाणेच या भागातल्या अवैध बांधकामांचा प्रश्न आगामी काळात पेटणार आहे.
Jun 10, 2015, 10:20 PM ISTलोहगाावात अवैध बांधकामांचा प्रश्न पेटणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2015, 09:07 PM ISTकेवळ बनावट नोटा बाळगणे गुन्हा नाही- हायकोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2015, 11:31 AM ISTसलमान खानला दुबईला जाण्यासाठी हायकोर्टाची परवानगी
सलमान खानला दुबईला जाण्याची परवानगी मुंबई हायकोर्टानं दिलाय. शूटिंग आणि काही उपचाराकरता सलमान खानला दुबईला जायचं होतं. त्यानं त्यासंदर्भात मुंबई हायकोर्टात अर्ज केला होता.
May 26, 2015, 01:15 PM IST