मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-शरद पवारांमधली बैठक संपली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातली बैठक संपली आहे.
Jun 5, 2020, 06:51 PM ISTरायगडमधील चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी १०० कोटी रुपयांची मदत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माहिती
Jun 5, 2020, 03:56 PM ISTनवी दिल्ली । 'मोदींनी लोकांच्या मनातील भीती दूर करावी'
CORONA ECONOMY RAJIV BAJAJ OPINION WHILE TALKING TO RAHUL GANDHI
Jun 5, 2020, 10:50 AM ISTआंबेगाव । आजोबा-मुलगा-नातवाचा कोरोनाने मृत्यू
Ambegaon Three Generation Died From Coronavirus.mp4
Jun 5, 2020, 10:45 AM ISTमुख्यमंत्री ठाकरे यांचा असा असणार नियोजित रायगड दौरा
महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नियोजित रागयगड दौरा.
Jun 5, 2020, 07:54 AM ISTचक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला तडाखा, अजित पवारांनी घेतला आढावा
‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Jun 5, 2020, 07:24 AM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगड दौऱ्यावर, नुकसानीची पाहणी करणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज स्वत: पाहणी करण्यासाठी रायगडच्या दौऱ्यावर असणार आहेत.
Jun 5, 2020, 06:11 AM ISTरायगडला चक्रीवादळाचा तडाखा : पालकमंत्री अदिती तटकरे यांची आर्थिक पॅकेजची मागणी
निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा रायगड जिल्ह्याला बसला आहे. घरांचे खूप नुकसान झाले आहे. .
Jun 4, 2020, 01:47 PM ISTमुंबई । लॉकडाऊनबाबत शिथिलता मिळण्याची शक्यता?
Lockddown In Mumbai From Today
Jun 4, 2020, 11:55 AM ISTचक्रीवादळानंतर आता मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस
चक्रीवादाळानंतर आता मुंबईत पावसाला चांगली सुरुवात झाली.
Jun 4, 2020, 10:08 AM ISTपालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस, नवी मुंबईतही पाऊस
पालघर शहरासह ग्रामीण भागातही पाऊस पडत आहे. तर नवी मुंबईतही सकाळी आकाशात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर पावसाला चांगली सुरुवात झाली.
Jun 4, 2020, 09:19 AM IST'निसर्ग' तडाख्यानंतर रायगड जिल्ह्यात जनजीवन हळूहळू पूर्वपदावर
रायगड जिल्ह्यात वादळाचा जोर ओसरला असून पाऊसही थांबला आहे. त्यामुळे जिह्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
Jun 4, 2020, 07:33 AM ISTकोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीकडून १० कोटींचे साहित्य
कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीकडून १० कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत .
Jun 4, 2020, 07:05 AM ISTराज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर ७ वरून ४.१५ टक्क्यांवर
एक चांगली बातमी. राज्यात कोरोनाचा प्रसार होण्याचा दर काहीसा मंदावला आहे.
Jun 4, 2020, 06:48 AM IST