प्रशिक्षणाचा नागपूर पॅटर्न यशस्वी; २००० तज्ज्ञ डॉक्टरसह परिचारिकांची टीम सज्ज
कोरोना नियंत्रणासाठी २००० तज्ज्ञ डॉक्टरसह २५०० परिचारिकांचे प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे.
May 29, 2020, 10:35 AM ISTकोरोना गावात घुसला, ग्रामीण भागात संक्रमण होऊ नये यासाठी...
कोरोनाचे संकट आता मोठ्या शहरांपुरते मर्यादीत राहिलेले नाही. कोरोना कधीच गावात घुसला आहे.
May 29, 2020, 07:34 AM ISTमुंबई । लॉकडाऊन पूर्णपणे न उठविण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत
GREEN ZONE ACTIVITES WILL BE REGULARISED REPORT BY DEEPAK BHATUSE
May 28, 2020, 11:20 AM ISTऔरंगाबाद । मरकज विरोधात ४७ चार्जशीट
AURANGABAD CORONA UPDAES REPORT BY VISHAL KAROLE
May 28, 2020, 11:15 AM ISTपुणे । राज्यात २० जूननंतर कोरोना विषाणूचा जास्त फैलाव?
CORONA PEAK POINT DATE EXPLANETION BY DR BHAPKAR REPORT BY ARUN MEHETRE
May 28, 2020, 11:10 AM ISTपुणे । कोरोनाचे संकट कायम, बाधितांचा आकडा वाढला
PUNE CORONA LATEST UPDATES
May 28, 2020, 11:05 AM ISTऔरंगाबाद । आतापर्यंत कोरोनाबाधित ६४ जणांचा मृत्यू
AURANGABAD CORONA LATEST UPDATES
May 28, 2020, 10:55 AM ISTसोलापूर । कोरोनाबाधित रुग्णांचे हाल?
SOLAPUR CORONA HOSPITAL NEGLIGENCE VDO BY CORONA PATIENT
May 28, 2020, 10:50 AM ISTसातारा । कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४२२ वर पोहोचला
SATARA CORONA UPDATS REPORT BY TUSHAR TAPASE
May 28, 2020, 10:40 AM ISTपुण्याची चिंता अधिक वाढली, कोरोनाबाधितांचा आकडा वाढता वाढे
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
May 28, 2020, 10:24 AM ISTलॉकडाऊन शिथिल करताना काळजी घ्या, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.
May 28, 2020, 07:26 AM ISTपश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीबाबतचा वडनेरे समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर
भीमा आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यात पूरपरिस्थितीबाबतचा वडनेरे समितीने अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आला.
May 28, 2020, 07:09 AM ISTरत्नागिरीत आणखी आठ जण कोरोनाबाधित, आकडा १८३ वर पोहोचला
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
May 27, 2020, 12:46 PM IST