कफनचोर आणि खिचडीचोर, कोरोना काळात भ्रष्टाचार... मुख्यमंत्र्यांचा ठाकरे पिता-पुत्रांवर आरोप
Maharashtra Politics : कफनचोर, खिचडीचोर अशी बिरुदे कमी पडतील, असा थक्क करणारा प्रकार ऑक्सिजन प्लँट उभारणीत या एक फुल-एक हाफने केला आहे असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलाय. पैशांसाठी मुंबईकरांच्या जीवाशी किती खेळाल? जनाची नाही किमान मनाची तरी लाज ठेवा असं मुक्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता सुनावलं
Dec 20, 2023, 07:58 PM ISTमुख्यमंत्री शिंदे अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमींना घेऊन स्वत: रुग्णालयात पोहोचले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधनाने एका तरुणाचे जीव वाचले. या व्यक्तीसह अन्य तिघांना मदत करुन मुख्यमंत्र्यांनी त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांना दिले.
Dec 18, 2023, 07:51 AM ISTकोका-कोलाचा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प कोकणात, मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन
कोकणातल्या खेड लोटे एमआयडीसी इथं हिंदूस्थान कोका-कोला ब्रेव्हरेज कंपनीचा प्रकल्प उभा राहतोय, या प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं. कोकणचा विकास हाच आमचा ध्यास असल्याचं यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
Nov 30, 2023, 08:34 PM IST
मुंबई रेल्वेस्थानकातील स्वच्छतागृहांची सफाई आता मुंबई महापालिकेकडे, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
मुंबई महानगर क्षेत्रातील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची साफसफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त यांना दिले आहेत. रेल्वे प्रवाशांना विशेषतः महिलांना दिलासा देणारा हा निर्णय आहे.
Nov 16, 2023, 05:53 PM ISTअजित पवार गटाकडून शिंदे गटाची थेट अमित शाहांकडे तक्रार, निधी कमी देत असल्याचा आरोप
Maharashtra Politics : महाराष्ट्र सरकारमध्ये असलेल्या शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या सर्वच आलबेल नसल्याचं चित्र पाहिला मिळतंय. अजित पवार गटाने थेट दिल्लीत शिंदे गटाची तक्रार केलीय. यामुळे दोन्ही गटात धुसफूस वाढलीय.
Nov 13, 2023, 05:20 PM IST
Diwali 2023 : मुख्यमंत्र्यांनी केली MMRDA कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, तब्बल 'इतके' हजार सानुग्रह अनुदानाची घोषणा!
MMRDA employees : प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना गतवर्षीपेक्षा १० टक्के वाढीव सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आला आहे. ४२ हजार ३५० रुपये सानुग्रह अनुदानाची मुख्यमंत्र्यांची (CM Eknath Shinde) घोषणा केली.
Nov 9, 2023, 07:28 PM ISTMaratha Reservation : मुख्यमंत्री म्हणतात, टिकणारं आरक्षण देऊ...; 'सरसकट' शब्दाचा उल्लेख न केल्याने संभ्रम!
Maratha Reservation : मी परवा जरांगे यांच्याशी बोललो होतो. त्यांना मी सांगितलं होतं की टिकणारं, कायद्याच्या चौकटीतले आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कुणबी नोंदी सापडताहेत त्यांना तपासून आपण लगेच प्रमाणपत्र देणे सुरु केले आहे, असं मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) म्हणाले आहेत. मात्र, सरसकट शब्दाचा उल्लेख न केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
Nov 2, 2023, 10:41 PM ISTMaratha Reservation | सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेणार
Maratha Reservation Maharashtra Government Delegation wil meet Manoj Jarange
Nov 2, 2023, 12:40 PM IST'मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या', मनोज जरांगेंनी सरकारचा प्रस्ताव फेटाळला
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. सरकारला एकाचा बळी घ्यायचा असेल तर घेऊ द्या, असं सांगताना जरांगे यांचे डोळे पाणावले.
Oct 30, 2023, 02:09 PM IST'मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं ही चांगली बाब तरी माघार नाहीच' मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार
Maratha Reservation : दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं. पण आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही असं सांगत मनोज जरांगे आपल्या उपोषणावर ठाम राहिले आहेत.
Oct 24, 2023, 09:47 PM ISTDasara Melava : 'शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मराठ्यांना टिकणारं आरक्षण देणार', एकनाथ शिंदे यांचं आश्वासन!
Eknath Shinde On Maratha Reservation : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली अन् मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ, असं आश्वासन दिलं आहे.
Oct 24, 2023, 09:10 PM ISTमनोज जरांगे पाटील यांच्या सभेत गोंधळ, जरांगे स्टेजवर असताना तरुणाचा राडा
Maratha Reservation : आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय. दरम्यान, जरांगेंचं भाषण संपत असातना अचानक एक तरुण स्टेजवर आला आणि त्याने जरांगे यांचा माईक खेचून आपल्यला बोलू देण्याची मागणी केली.
Oct 20, 2023, 02:32 PM ISTआमदार अपात्रता प्रकरण, 'या' तारखेला होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी
MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी आता 30 ऑक्टोबरला होणार आहे. विधानसभा अध्यक्षांना वेळापत्रक सादर करण्याची शेवटची संधी आहे.
Oct 17, 2023, 02:44 PM IST
सफाई कामगारांच्या वसाहतींबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला मोठा निर्णय
कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी योजना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सफाई कामगारांच्या वसाहतीच्या भेटीतून मुख्यमंत्र्यांची महात्मा गांधी यांना स्वच्छांजली वाहिली.
Oct 2, 2023, 11:24 PM ISTमराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींचे निर्णय, मुख्यमंत्र्यांनी केल्या महत्वाच्या घोषणा
CM Eknath Shinde: मराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींचे प्रस्ताव सादर करण्यात आले. कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यात आले.बैठकीबाबत खूप चर्चा सुरू होत्या, मात्र खऱ्या अर्थाने मराठवाड्याला न्याय देण्यासाठी ही बैठक होती, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Sep 16, 2023, 02:18 PM IST