दंगा पीडितांना 'लष्कर`मध्ये सामील होण्यासाठी लालूच
दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेनं मुजफ्फरनगरच्या हिंसाचारातील पीडितांना संपर्क करून बदला घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला होता.
Jan 7, 2014, 01:53 PM ISTवहिनीच्या मदतीनं दिराचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
नळावर पाणी भरण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीला आपल्या घरी नेवून, बंदुकीच्या धाकावर धमकावून एका नराधमानं तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे यासाठी नराधमाच्या वहिनीनं या दृष्कृत्यात त्याला मदत केली.
Nov 12, 2013, 09:53 PM ISTमुजफ्फरनगर पुन्हा पेटलं; मारहाणीत चार जणांचा मृत्यू
मुजफ्फरनगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय. जिल्ह्यातील बुढाना भागात बुधवारी रात्री पुन्हा एकदा सांप्रदायिक हिंसेची घटना घडलीय.
Oct 31, 2013, 10:42 AM ISTउत्तर प्रदेशमध्ये उसळलेल्या दंगलीत २८ बळी
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये उसळलेल्या जातीय दंगलीमध्ये गेल्या दोन दिवसांत 28 जणांचे बळी गेले आहेत. आजही येथ तणावपुर्ण वातावरण असल्यान कर्फ्यू चालूच आहे.
Sep 9, 2013, 02:17 PM IST