मुठा नदी

पुण्यातील मुठा नदीच्या पूर रेषेत धक्कादायक बदल

बांधकाम व्यावसायिकांच्या हिताखातर खटाटोप

Aug 14, 2019, 04:23 PM IST

पुण्यात महिला पोलिसाने १५ लहान मुलांना असं वाचवलं....!

हे पाणी रस्त्यावर आलं आणि झोपड़पट्ट्यांमध्ये शिरलं. हे जे काही झालं ते अतिशय वेगाने झालं,

Sep 28, 2018, 06:42 PM IST

पुण्यातील मुळा-मुठा नदी काटचा कायापालट करण्याची राज ठाकरेंची संकल्पना

शहरातून जाणाऱ्या मुळा-मुठा नदी काटचा कायापालट करण्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र महापालिकेची सत्ता त्यांच्या हातात नसल्याने ते काम त्यांना करवून घ्यावे लागणार आहे. त्यासाठीच त्यांनी पुण्यातील नदीसुधार प्रकल्पाचे एक दृकश्राव्य सादरीकरण तयार केले आहे. विकासात राजकारण आणू नये असं सांगत त्यांनी पुण्याच्या कारभाऱ्यांसमोर त्याचं सादरीकरण केले. 

Aug 22, 2017, 09:42 PM IST

पुण्यात मुठा नदीपात्रालगत राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचे आदेश

जिल्ह्यात चांगला पाऊस कोसळत आहे. या पावसाने खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. या खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आल्याने मुठा नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, नदीपात्रालगत राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत.

Jul 22, 2017, 07:46 PM IST

मुठा नदीच्या स्वच्छतेसाठी भव्य मानवी साखळी

पुणे शहराला स्मार्ट बनविण्या बरोबरच स्वच्छ बनविण्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे. 

Jan 7, 2017, 09:35 PM IST