मुलगी

ती म्हणतेय, मला ‘ति’च्याशीच करायचंय लग्न!

आपल्या मैत्रिणीच्याच प्रेमात पडलेल्या युवतीनं मैत्रिणीनं लग्नाला नकार दिल्यानं तिच्यावर चाकू हल्ला केल्याची घटना घडलीय. पोलिसांनी या युवतीला ताब्यात घेतलंय. तिला बालसुधारगृहात ठेवण्यात आलंय.

May 18, 2013, 04:28 PM IST

मुलीवर बापाची वाईट नजर, मुलाने केला खून

बहिणीशी अश्लील वर्तन केल्याच्या कारणावरून मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याचा खून केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलीय.

May 18, 2013, 01:34 PM IST

पाचवीतल्या मुलीची आत्महत्या, अधीक्षकाला अटक

उल्हासनगरमधल्या राजर्षी छत्रपति शाहू महाराज या मागासवर्गीय वस्ती शाळेच्या अधीक्षकाला अटक केली आहे. शाळेतल्या पाचवीच्या विद्यार्थीनीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी अधिक्षकाला अटक केली.

Mar 21, 2013, 08:43 PM IST

मला मुलगी असल्याचा अभिमान - मंदिरा बेदी

शांतीसारख्या सिरीयलमधली शांतीची भुमिका गाजवलेली अभिनेत्री मंदिरा बेदी तीच्या सोशल लाईफमध्येही तितकीच जागरुक आहे हे याची झलक नुकतीच पाहायला मिळाली.

Feb 16, 2013, 11:13 PM IST

मुलीच्या छेडछाडीवरून दोन गटात तुफान दगडफेक

जुने नाशिक परिसरात शाळकरी मुलांमधल्या वादाचं पर्यवसान वाहनांची तोडफोड आणि दगडफेकीत झालं. मुलीची छेड काढण्यावरून हा प्रकार घडला.

Jan 17, 2013, 11:18 AM IST

अक्षय-ट्विंकलच्या `घर आयी एक नन्ही परी`

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांना कन्यारत्न झाले आहे. आता अक्षय ट्विंकल आणि आरव यांचं तीन जणांचं कुटुंब चार जणांचं बनलं आहे. आरवचं वय वर्षं १० आहे.मंगळवारी पहाटेच्या सुमारास ट्विंकलने मुलीला जन्म दिला आहे. आई आणि मुलगी दोघींचीही प्रकृती चांगली आहे.

Sep 25, 2012, 12:15 PM IST

अडीच वर्षांच्या मुलीची हत्या

सातारा जिल्ह्यातली बापाने मुलीला मारल्याची घटना ताजी असतानाच नात्याला काळं फासणारी अशीच आणखी एक क्रूर घटना समोर आली आहे.

Feb 27, 2012, 03:07 PM IST

लारा दत्ता - महेश भूपतीला कन्यारत्न

टेनिसपटू महेश भूपती आणि अभिनेत्री लारा दत्ता या दाम्पत्याला गोंडस मुलगी झाली. लारा दत्ताने मुंबईतील हॉस्पीटलमध्ये कन्यारत्नाला जन्म दिला. "इटस्‌ अ गर्ल !!!!!, आय लव्ह यू लारा दत्ता,' असे महेश भूपतीने ट्विट केले आहे.

Jan 20, 2012, 06:19 PM IST

मुलगी म्हणजे उकीरड्यावरची घाण का?

आजही मुली या नकोशी म्हणूनच आहेत. मुलीचीं संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, आणि त्यामुळे एकतर मुलीचीं गर्भलिंग चाचणी करून गर्भामध्येच संपविण्यात येतं. नाहीतर जन्माला आल्यावर तिची जागा असते उकरिड्यावर.

Oct 16, 2011, 10:47 AM IST