मुसळधार पाऊस

पेठमधल्या वेळ नदीला पूर... गाडी गेली वाहून!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 11:24 PM IST

पीकपाणी : रत्नागिरीत मुसळधार पावसाचा भात शेतीला फटका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 07:26 PM IST

राज्यात पुढचे चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

काही प्रमाणात दांडी मारत का असेना पण, यंदा पावसाने दमदार हजेरी लावली. अगदी परतीच्या पावसानेही आपली कामगिरी उल्लेखनीय केली. सध्याही राज्यात पावसाचे वातावरण असून, आजपासून पुढचे चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Oct 10, 2017, 09:22 AM IST

हवामान विभागाकडून मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबईसह राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. वीजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. 

Oct 7, 2017, 07:54 PM IST

राज्यात ५ ते १४ ऑक्टोबरदरम्यान अतिवृष्टीचा इशारा

राज्यात मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र या भागात 5 ते 14 ऑक्टोबर या दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली असून याकाळात शेतक-यांनी कापणी केलेला अथवा कापणी योग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा असं आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केलंय. 

Oct 3, 2017, 07:15 PM IST

मुसळधार पावसामुळे कास पठाराकडे जाणारा रस्ता खचला

साताऱ्यात मुसळधार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध कास पठाराकडे जाणारा रस्ता खचला आहे

Oct 2, 2017, 09:32 AM IST

४८ तासात विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

येत्या ४८ तासांमध्ये विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता नागपूर वेधशाळेनं वर्तवली आहे.

Sep 20, 2017, 05:53 PM IST

मुंबईत मुसळधार पावसानं घेतला तरूणीचा बळी

कालच्या मुसळधार पावसानं एका तरूणीचा बळी घेतला आहे. वसईच्या मैत्री शाह या १७ वर्षीय कॉलेज तरुणीचा लोकलमधून पाय घसरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काल संध्याकाळी कॉलेज आटोपून घरी परत येत असताना बोरीवली आणि दहीसर दरम्यान चालत्या लोकलमधून पाय घसरून खाली पडली आणि जागेवरच मृत्यू झाला आहे. तिचा मृत्यूदेह अजून ताब्यात मिळालेला नाही. 

Sep 20, 2017, 02:55 PM IST

मुंबईवर असणारा मुसळधार पावसाचा धोका टळला

मुंबईवर असणारा मुसळधार पावसाचा धोका टळला आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहिती नुसार यानंतर मुसळधार पावसाची शक्यता नाही. कालच्या तुलनेत आज पावसाची तीव्रता कमी आहे.

Sep 20, 2017, 02:15 PM IST