मुंबईत मुसळधार पावसाने गणेशभक्तांची तारांबळ
परेल पूर्वेला ब्रीजखाली पाणी साचलं असून वाहतूकीचा मार्ग बदलण्यात आलाय.
Aug 25, 2017, 08:02 PM ISTधुळे । दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे धुक्याची चादर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 12:11 PM ISTलातूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतक-यांचं मोठं नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 09:20 AM ISTनांदेडमध्ये नाल्यात बुडून युवकाचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2017, 07:58 PM ISTपुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस, धरणं ओव्हर फ्लो
उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसत आहे.
Aug 20, 2017, 04:11 PM ISTरायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले
रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं. सर्वाधिक फटका उत्तर रायगडला बसलाय. कर्जत, खोपोली, खालापूर ,पनवेल,पेण आणि पाली या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर होता.
Jul 23, 2017, 03:55 PM ISTनाशिकमध्ये मुसळधार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2017, 09:49 PM ISTकोल्हापुरात मुसळधार पाऊस, पुराचा शहराला वेढा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2017, 02:52 PM ISTनाशिकमध्ये मुसळधार पाऊस, गोदावरीला पूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2017, 03:13 PM ISTआसाममध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती
आसाममध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे आसाममधील अनेक गावं पूराच्या पाण्याखाली गेली आहेत. पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. आसाममधील पूरात आतापर्यंत २६ जणांचा बळी गेला आहे.
Jul 10, 2017, 09:52 AM ISTराज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होणार
राज्यात मान्सुन पुन्हा सक्रिय होणार आहे.. कुलाबा वेधशाळेन असा अंदाज वर्तवलाय.. येत्या 48 तासांमध्ये कोकण किनार पट्टी विशेषत उत्तर कोकणात रायगड, ठाणे पालघर जिल्हात अतिमुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे.
Jul 9, 2017, 01:25 PM ISTशिमल्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2017, 05:44 PM ISTरत्नागिरीत मुसळधार पाऊस, समुद्र उधाणाने मोठे नुकसान
सलग चार दिवस समुद्राला आलेल्या उधाणाच्या भरतीने कोकण किनारपट्टीत अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे.
Jun 28, 2017, 06:55 PM ISTकोकणात पुढील 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा
पुढील २४ तासात कोकणात अतिवृष्टीचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला. उत्तर कोकण म्हणजे ठाणे रायगड पालघर जिल्हात ही मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे.
Jun 26, 2017, 06:51 PM ISTमुंबई आणि उपनगरांत मुसळधार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2017, 02:45 PM IST