रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सिग्नल यंत्रणा, ओव्हहेड वायर आणि रुळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे.
Jun 3, 2018, 09:44 AM ISTमुंबई: रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
ट्रान्सहार्बर आणि मध्य रेल्वेवरुन हार्बर मार्गावर प्रवास करणाऱ्यांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रवासास मुभा आहे.
Jun 2, 2018, 09:37 AM ISTमध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी हा ब्लॉक घेण्यात येईल.
May 20, 2018, 10:29 AM ISTमुंबई: रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगब्लॉक
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज (रविवार, १३ एप्रिल) मेगाब्लॉक असणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे दुरुस्ती आणि देखभालीसाठी हा मेगाब्लॉक असेल.
May 13, 2018, 08:24 AM ISTमुंबई: रेल्वेच्या तिनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक
तुम्ही जर कामासाठी घराबाहेर पडत असाल तर, रेल्वेेचे वेळापत्रक आगोदर पाहून घ्या
Apr 28, 2018, 11:42 PM ISTमध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेवर आज तसंच मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Apr 28, 2018, 08:00 AM ISTआज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. रेल्वे रुळ दुरुस्ती आणि देखभालीसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा धीम्या मार्गावर, हार्बरवर कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गांवर आणि पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगावपर्यंत धीम्या मार्गावर ब्लॉक चालणार आहे.
Apr 22, 2018, 07:26 AM ISTमुंबई: रेल्वेच्या तिनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक
या ब्लॉक कालावधीत या मार्गावरील सर्व धीम्या लोकल जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहेत.
Apr 21, 2018, 05:04 PM ISTमुंबई: सिग्नल यंत्रणेतील बिगाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास घाटकोपर ते विद्याविहार स्टेशन दरम्यान जलद मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद वाहतूक ठप्प झाली.
Apr 21, 2018, 04:44 PM ISTमुंबईत रविवारचा या ठिकाणी असणार मेगाब्लॉक
दर रविवारी दुरुस्ती कामांसाठी रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येतो.
Apr 21, 2018, 11:38 AM ISTमध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळाच्या दुरुस्ती-देखभालीसाठी रविवारी मेगाब्लॉक
Apr 14, 2018, 09:35 AM ISTरेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण आणि कर्जत दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
Apr 8, 2018, 08:59 AM ISTमुंबईत मध्य रेल्वेचा १ एप्रिल रोजी मेगाब्लॉक
मध्य रेल्वे मार्गावर रविवार, १ एप्रिल रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Apr 1, 2018, 12:06 AM ISTमुंबई | तिनही मार्गावरील मेगाब्लॉक अपडेट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 17, 2018, 04:11 PM ISTरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवर उद्या कल्याण ते ठाणे अप फास्ट मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mar 17, 2018, 11:39 AM IST