ट्रम्प यांच्या पत्नीने असं केलं मोदींचं खास स्वागत
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा खास आहे. राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप हे जितके या दौऱ्यामुळे खूश आहेत तितकीच त्यांची पत्नी देखील खूश आहे. अमेरिकेच्या पहिल्या महिला नागरिक मेलानियाने मोदींचं स्वागत एका खास अंदाजात केलं.
Jun 27, 2017, 02:09 PM ISTमोदींकडून ट्रम्प यांना सहकुटुंब भारतात येण्याचं निमंत्रण
मोदींकडून ट्रम्प यांना सहकुटुंब भारतात येण्याचं निमंत्रण
Jun 27, 2017, 02:04 PM ISTमोदींकडून ट्रम्प यांना सहकुटुंब भारतात येण्याचं निमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंध, दहशतवाद, अफगाणिस्तानातील अस्थिरता या आणि अशा अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत फर्स्ट अमेरिकेन आणि मेक इन इंडियाच्या या दोन देशांच्या दोन भिन्न धोरणांवरही चर्चा करण्यात आली.
Jun 27, 2017, 10:36 AM ISTलखनऊमध्ये मोदी आणि योगींची एकत्र योगासनं
आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. देशातला सर्वात मुख्य कार्यक्रम उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पार पडला. लखनऊच्या रमाबाई आंबेडकर मैदानात घेण्यात आला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः हजेरी लावली. दरवर्षी प्रमाणे यंदाही मोदी स्वतः सर्वसामान्य मुलामध्ये जाऊन योगासनं करताना दिसले. अतिशय उत्साहात मोदींनी इतरांपेक्षा जवळपास अर्धातास आधीच सगळी योगासनं संपवली.
Jun 21, 2017, 08:24 AM ISTअत्याधुनिक लढाऊ विमानं F-16 भारतात तयार होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडिया कार्यक्रमाला या करारामुळे मोठी उभारी मिळणार
Jun 20, 2017, 09:58 AM ISTकृषीतज्ज्ञ स्वामीनाथन यांच्याकडून मोदी सरकारचं कौतुक
हरीतक्रांतीचे जनक अशी ख्याती असलेले कृषीतज्ज्ञ एमएस स्वामीनाथन यांनी मोदी सरकारवर स्तुतीसुमनं उधळली आहेत.
Jun 13, 2017, 11:43 PM ISTकृषीतज्ज्ञ स्वामीनाथन यांच्याकडून मोदी सरकारचं कौतुक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2017, 11:31 PM ISTदहशतवादाविरोधातील लढाईमध्ये भारत-फ्रान्स एकत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सचे नवे राष्ट्रपतींनी आश्वासन दिलं आहे की, दहशतवादाविरोधील युद्धामध्ये फ्रान्स भारतासोबत उभा राहिल. दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पीएम मोदी फ्रान्समध्ये होते. त्यांनी फ्रान्सचे नवे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रों यांची भेट घेतली.
Jun 4, 2017, 11:20 AM ISTदेशातील सर्वात लांब पुलाचं मोदींच्या हस्ते लोकार्पन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2017, 02:07 PM ISTमोदी सरकारची तीन वर्ष, हे आहेत टॉप १० निर्णय
२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षानं काँग्रेसला धूळ चारत मोठ्या बहुमताने सत्ता स्थापन केली.
May 22, 2017, 07:55 PM IST२०१९ निवडणुकीआधी मोदींच्या हातात असतील देशाचे आर्थिक आकडे
मोदी सरकारचा ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होतोय. देशाचे आर्थिक आकडे असंच दाखवत आहेत की देशाच्या आर्थिक स्थितीत मागील ३ वर्षात सुधार झाला आहे. केंद्रात मोदी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे हे आकडे समोर आले आहेत. या आकड्यांचा प्रभाव पुढच्या २ वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेवर दिसणार आहे. २०१९ पर्यंत भारताचे आर्थिक आकडे आणखी चांगले असतील. एका हिंदी न्यूज चॅनेलने दिलेल्या बातमीनुसार भारत २०१९ पर्यंत अधिक मजबूत स्थितीत असेल.
May 12, 2017, 03:00 PM ISTमोदींपासून योगींपर्यंत... पाहा काय आहे नेत्याचं शिक्षण
देशात खूप मोठ्या अंतरानंतर भाजपची बहुमताची सरकार आली. भाजपच्या या यशामध्ये अनेक भाजप नेत्यांचा मोठा हात होता. अशाच काही भाजप नेत्यांचं शिक्षण किती याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
May 6, 2017, 02:16 PM ISTनवी दिल्ली - अशांत काश्मिर मुद्द्यावर मेहबुबा मुफ्तींनी घेतली मोदींची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2017, 03:08 PM ISTमोदीजी मला वाचवा, माझाकडून चूक झाली, युवकाचा व्हिडिओ व्हायरल
कर्जबाजारीपणामुळे हैराण एका युवकाने पंतप्रधान मोदींकडे मदत मागितली
Apr 24, 2017, 12:16 PM ISTम्हणून पंतप्रधान मोदींनी बैठकीत मोबाईलवर घातली बंदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्लीमध्ये आयोजित ११ व्या सिव्हील सेवा दिवसाच्या कार्यक्रमात कामगारांना संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दरम्यान सांगितलं की, त्यांच्या बैठकीत मोबाईल फोनवर बंदी आहे. पीएम मोदींनी सांगितलं की, बैठकीत अधिकारी सोशल साईट्स चेक करत असतात. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं.
Apr 22, 2017, 02:14 PM IST