मोदींच्या रस्त्यावर योगी, गोरखपूरमध्ये मिनी मुख्यमंत्री कार्यालय
यूपीचे नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रस्त्यावर चालतांना दिसत आहेत. एकीकडे ते सबका साथ सबका विकासची गोष्ट बोलत आहेत तर दुसरीकडे ते गोरखपूरमध्ये मिनी सीएमओ बनवण्याची तयारी करत आहेत. पण अजून अधिकृतरित्या याची घोषणा झालेली नाही.
Mar 20, 2017, 02:18 PM ISTयोगी आदित्यनाथ असतील मोदींच्या २०१९ मधल्या यशाची किल्ली
उत्तरप्रदेशमध्ये भाजपने सर्व शक्तीपणाला लावून निवडणूक लढवली आणि एक ऐतिहासिक विजय मिळवला. मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगत असतांना भाजपने योगी आदित्यनाथ यांच्या नावीची घोषणा केली आणि भाजप यापुढे उत्तर प्रदेशात कसं काम करते हे पाहण्यासाठी देशभरातील लोकांची उत्सूकता वाढली आहे.
Mar 20, 2017, 11:26 AM IST२०१९ मध्ये मोदीचं पंतप्रधान बनणं निश्चित - चीनी मीडिया
देशात ५ राज्यांच्या विधानसभा निकालानंतर चार राज्यांमध्ये भाजपने मोदींच्या नेतृत्वात मोठं यश मिळवलं. अमेरिका, ब्रिटेन, फ्रांस, रूस आणि मिडिल ईस्टच्या मोठ्या मोठ्या वृत्तपत्रांमध्ये मोदींच्या चर्चा आहेत. भारताचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी चीनने देखील मोदींचं कौतूक केलं आहे. चीनमधील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने त्यांच्या संपादकीयमध्ये उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये जबरदस्त विजयाबाबत मोदींचं कौतूक केलं आहे.
Mar 16, 2017, 03:53 PM ISTमोदींच्या यशानंतर सोने-चांदीचे भाव घसरले
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचे निकाल आल्यानंतर भाजपने जल्लोष केला. भाजपने दोन राज्यांमध्ये मोठं यश संपादन केलं पण याचा परिणाम सोन्यांच्या भावावर देखील पाहायला मिळाला. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याचे भाव २५० रुपये प्रती तोळाने घसरले. तर चांदीचे भाव ५०० रुपये प्रती किलोने घसरले.
Mar 16, 2017, 09:52 AM ISTगोव्यात मित्रपक्षांनी पाठिंब्यासाठी भाजपसमोर ठेवली एक अट
भाजप गोव्यात सत्ता स्थापन करणार असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. भाजपाकडे बहुमताचा आकडा असल्याचं भाजपकडून दावा करण्यात आला आहे. मित्रपक्षाशी बोलणं झालं असून फक्त समर्थन पत्रासाठी वाट बघत असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण मित्रपक्षाने समर्थन देण्याआधी एक अट भाजपसमोर ठेवली आहे.
Mar 12, 2017, 10:53 AM ISTमुस्लीम बहुल भागात मोदींनी असं काही केलं की कोणी कल्पनाच केली नसेल
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या लोकसभा मतदारसंघात रोड शो केला.
Mar 5, 2017, 10:12 AM IST'मन की बात'मधून पंतप्रधानांनी केलं इस्रोच्या वैज्ञानिकांचं कौतूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2017, 05:18 PM ISTनेसली मोदींच्या फोटोची साडी...
मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या प्रचारातंही पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू पहायला मिळतेय. विशेषत: महिला वर्गाने प्रचाराची नविन कल्पना शोधून काढलीय.
Feb 6, 2017, 06:44 PM ISTसरकारच्या या पाऊलानंतर पेट्रोल होईल ३५ रुपये लिटर
केंद्र सरकारने एक पाऊल टाकले तर पेट्रोलचे दर ३० ते ३५ रुपये प्रति लीटर होऊ शकतात. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हटले की केंद्र सरकार भुशापासून पेट्रोल बनविण्याची तयारी करीत आहेत. पेट्रोल स्वस्त झाल्याने दुसऱ्या देशांवरील आपली निर्भरता कमी होती.
Jan 16, 2017, 08:15 PM ISTकोलकाता - इमाम, मोदी आणि बक्षिस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2017, 05:45 PM ISTपंतप्रधान मोदींची नववर्षात भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 1, 2017, 04:56 PM ISTगरीबांचा पैसा मोदी श्रीमंतांना देत आहेत - राहुल गांधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2016, 11:32 PM ISTनोटबंदी हा मोदींचा शेवटचा निर्णय नाही - अरविंद पनगरिया
नोटबंदीनंतर देशात अनेक बदल पाहायला मिळाले. ४४ दिवसानंतर ही विरोधक या मुद्द्यावर टीका करत आहेत. अनेकांना रोख रक्कमची चणचण भासत आहे. अनेक जण पंतप्रधान मोदींच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देत आहेत. यावर आता निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढ़िया यांनी देखील वक्तव्य केलं आहे. भ्रष्टाचार आणि काळापैशाच्या विरोधात मोदींचा हा निर्णय शेवटचा निर्णय नाही आहे. भ्रष्टाचार आणि काळापैशावर सरळ हल्ला करण्यासाठी मोदी आणखी असे अनेक निर्णय घेऊ शकतात असं त्यांनी म्हटलं आहे.
Dec 22, 2016, 11:05 PM ISTनोटाबंदीनंतर आता गॅस अनुदानावर कुऱ्हाड
चलनशुद्धीकरणाच्या धाडसी निर्णयानंतर आता सरकारची नजर गॅसच्या अनुदानावर पडली आहे.
Dec 21, 2016, 09:15 PM ISTचिदंबरम यांचं अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसमोरच मोदींवर तोंडसुख
नरेंद्र मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिंदमबरम यांनी जोरदार टिका केलीय.
Dec 21, 2016, 11:18 AM IST