मोदी

शाहरुखने टाकलं पंतप्रधान मोदींना मागे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाहतावर्ग देशासह परदेशातही मोठ्या प्रमाणावर आहे. फोर जी जमान्यातल्या ट्विटरवरही मोदींचे फॉलोअर्स काही कमी नाहीत. गेल्या वर्षी मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्रं स्विकारल्यानंतर मोदींच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या तब्बल चौपटीनं वाढली आहे. 

Dec 7, 2015, 11:04 PM IST

राज्यघटनेवर पंतप्रधानांचं राज्यसभेत भाषण

राज्यघटनेवर पंतप्रधानांचं राज्यसभेत भाषण

Dec 1, 2015, 07:24 PM IST

राहुल असहिष्णूतेच्या मुद्दावर आक्रमक, मोदींवर जहरी टीका

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी लोकसभेत आज आक्रमक होतांना दिसले. असहिष्णूतेच्या मुद्दावर त्यांनी आक्रमक भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. 

Dec 1, 2015, 06:04 PM IST

पॅरिसमध्ये पंतप्रधान मोदींची परीक्षा

आजपासून सुरू होणाऱ्या पॅरिसमधल्या वातावरण बदलाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 150 देशांचे राष्ट्रप्रमुख पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत. परिषदेच्या ठिकाणी फ्रान्सचे अध्यक्ष होलांदे यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. 

Nov 30, 2015, 05:54 PM IST

पंतप्रधान मोदींनी केलं झी मीडियाचं कौतुक

पंतप्रधान मोदींनी केलं झी मीडियाचं कौतुक

Nov 29, 2015, 02:29 PM IST

काँग्रेससमोर झुकले पंतप्रधान नरेंद्र मोदी

विरोधकांवर टीका करत पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी आज त्याच विरोधकांपुढे झुकतांना दिसले. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत येताच जीएसटी बिल मंजूर व्हावं यासाठी विरोधकांपुढे झुकतांना दिसले.

Nov 27, 2015, 07:22 PM IST

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; जीएसटी मंजूर होणार?

उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशऩात जीएसटी विधेयक मंजूर व्हावं यासाठी आता सरकारनं कसोशिचे प्रयत्न सुरू केले आहेत. 

Nov 25, 2015, 04:13 PM IST

भारताला आता कुणाची मेहेबानी नको तर बरोबरीचं स्थान हवं : नरेंद्र मोदी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनच्या दौऱ्यादरम्यान दुसऱ्याच दिवशी लंडनमधील वेम्बले स्टेडियमवर ६० हजार भारतीय समुदायासमोर भाषण केले. यावेळी बोलताना, भारताला आता कुणाची मेहेबानी नको तर बरोबरीचं स्थान हवं अशा रोखठोक शब्दांत ठणकावत त्यांनी लंडनचं मैदान मारलं.

Nov 14, 2015, 07:58 AM IST

भाजपचे पितामह अडवाणींनी मोदींना काय आशीर्वाद दिला असेल?

भाजपचे भीष्म पितामह ज्यांना म्हटलं जातं, ते लालकृष्ण अडवाणी यांनी नरेंद्र मोदी यांना काय आशीर्वाद दिला असेल?, हा प्रश्न चर्चेत येण्याचं कारणंही तसंच आहे. आज लालकृष्ण अडवाणी यांचा वाढदिवस आहे. 

Nov 8, 2015, 12:56 PM IST