नवी दिल्ली । महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज अंतिम फैसला
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून मंगळवारी अंतिम निर्णय सुनावला जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्याद्वारे महाराष्ट्रातील सरकार निर्मितीसाठी भाजप आणि अजित पवार यांना आमंत्रित केल्याच्या त्यांच्या आदेशाला मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्यासाठी संरक्षित ठेवण्यात आलं. ज्यामुळे अजित पवार आणि भाजप यांना एका दिवसाचा दिलासा मिळाला होता. परिणामी आता सर्वोच्च न्यायालय या सत्तापेचावर कोणता निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष राहील.
Nov 26, 2019, 09:35 AM IST'अजित पवारांनीच शरद पवारांच्या राजकीय इस्टेटीला सुरुंग लावला आणि....'
'सामना'तून अजित पवारांवर घणाघात
Nov 26, 2019, 08:06 AM ISTमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज अंतिम फैसला
काय असणार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ?
Nov 26, 2019, 07:25 AM IST'अजित पवारांच्या मनधरणीचा अखेरचा प्रयत्न; ऐकले नाहीत तर....'
जयंत पाटील करणार मनधरणीचा अखेरचा प्रयत्न
Nov 25, 2019, 12:40 PM ISTअमित शाहच महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील चाणक्य; ट्विट व्हायरल
राज्याच्या राजकारणातही अमित शाह यांची खेळी?
Nov 25, 2019, 11:43 AM IST...तर एकाच दिवशी होणार सर्वांचा पगार; सरकार घेणार निर्णय
सरकार कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
Nov 16, 2019, 12:18 PM ISTसर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राहुल गांधींसाठी धडा, मनोहर पर्रिकरांच्या मुलाचे ट्विट
उत्पल पर्रिकर यांची राहुल गांधींवर टीका
Nov 15, 2019, 04:11 PM IST.....असं आहे ११ हजार फुटांवर स्थिरावलेलं भाजप कार्यालय
पाहा नेमकं हे कार्यालय आहे तरी कुठे
Nov 8, 2019, 01:20 PM ISTअयोध्या प्रकरणात विनाकारण विधानं करु नका, मोदींचे मंत्र्यांना आदेश
अयोध्या वादग्रस्त जमिनीचा निकाल १७ नोव्हेंबरपर्यंत लागण्याची शक्यता
Nov 7, 2019, 01:39 PM ISTदाक्षिणात्य कलाकारांना वगळल्यामुळे चिरंजीवींच्या सुनेची मोदींवर नाराजी
शनिवारी अनेक बॉलिवूड कलाकार मंडळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
Oct 20, 2019, 06:42 PM ISTजनसेवेचा मंत्र देणाऱ्या सेलिब्रिटींनी हेरली मोदींची 'मन की बात'
पाहा हा प्रभावी व्हिडिओ
Oct 20, 2019, 01:13 PM IST...म्हणून एकता कपूरसह जॅकलिनही पंतप्रधान मोदींच्या भेटीला
खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी.....
Oct 19, 2019, 10:45 PM IST...म्हणून निवडणुकांच्या रिंगणात होतेय काश्मिरी सफरचंदांची चर्चा
प्रचारतोफा सध्या चांगल्याच धडाडत असतानाच....
Oct 14, 2019, 10:14 PM ISTपंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्या 'त्या' ४९ कलाकारांविरोधात एफआयआर दाखल
मॉब लिंचिंग म्हणजेच जमावाकडून केल्या जाणाऱ्या मारहाणीच्या प्रकरणांविरोधात पंतप्रधानांना पत्र लिहिणारे कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Oct 3, 2019, 04:49 PM IST