लातूर : पाऊस आल्याने मोरचा आनंद मावेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2015, 09:05 PM ISTनाशिक : चांदवडमध्ये आढळली मोर-लांडोरांची जोडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2015, 10:03 AM ISTअवर्णणीय क्षण : मोर-लांडोर पिसारा फुलवून करतायत पावसाचं स्वागत
मोर-लांडोर पिसारा फुलवून करतायत पावसाचं स्वागत
Jul 22, 2015, 08:49 PM ISTपुण्यात मोरांची केली जातेय हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2015, 12:05 PM ISTपुणे शहरातील मोरांवर समाजकंटकांची वाकडी नजर
संरक्षित जंगलामध्ये गेलं असता वन्यप्राणी आढळतीलच याची खात्री नाही. आणि शहरांमध्ये वन्यप्राणी दिसणं म्हणजे दुर्मीळ गोष्ट. पण पुण्यामध्ये भर शहरात अनेक मोर आनंदानं नांदत आहेत. मात्र, या मोरांवर देखील आता समाजकंटकांची वाकडी नजर पडली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत अनेक मोरांचा मृत्यू झाला आहे.
Jul 3, 2015, 09:50 AM ISTएक घास पक्ष्यांसाठी: जुन्नर, मोरांची चिंचोली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2015, 01:14 PM ISTउस्मानाबादेत गारपिटीत चार मोरांचा मृत्यू
उस्मानाबादेत गारपिटीत चार मोरांचा मृत्यू
Apr 13, 2015, 06:04 PM ISTधक्कादायक, पाण्याविना १३ मोर मृतावस्थेत
मनमाडपासून जवळ असलेल्या नागापूरच्या जंगलात १३ मोर मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसले तरी पाण्याविना या मोरांचा मृत्यू झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला.
Mar 27, 2015, 04:04 PM ISTनाच रे मोरा...
पावसाच्या सरींनी शेतीशिवारात सगळीकडे आनंद पसरलाय... मोरही अशा वातावरणात नृत्य करुन आनंदोत्सव साजरा करतायत...
Aug 18, 2013, 09:41 PM ISTदाणापाण्याचा घोर, स्थलांतर करती मोर
अवघा महाराष्ट्र दुष्काळानं होरपळतोय. सगळीकडं पाण्यासाठी वणवण सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील मोराच्या चिंचोलीची परिस्थितीही वेगळी नाही. पाण्याच्या दूर्भिक्षामुळं इथल्या मोरांवरही स्थलांतरीत होण्याची वेळ आली आहे.
Feb 18, 2013, 05:55 PM ISTविषबाधेमुळे मोर, तितर मृत्यूमुखी
औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड गावात विषबाधेमुळं 14 मोर आणि 15 तितरांचा मृत्यू झालाय. शेतातील धान्य खाल्ल्यामुळं पक्षांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे.
Jul 9, 2012, 11:00 AM IST