‘या’ फोटोवरुनही मोहम्मद कैफवर पून्हा एकदा टीकेचा भडीमार
टीम इंडियाचा माजी बॅट्समन मोहम्मद कैफ याने काही दिवसांपूर्वी फेसबुसवर आपल्या मुलासोबत बुद्धीबळ खेळतानाचा फोटो पोस्ट केला होता. यानंतर मोहम्मद कैफला सोशल मीडियात ट्रोल करण्यात आलं होतं.
Aug 3, 2017, 04:34 PM IST... तर रक्तावर पण लावा धर्माचं लेबल - मोहम्मद कैफ
क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. सामाजिक मुद्दयांवरून आपलं मत ते सोशल मीडियावर नेहमी मांडत असतात. आधी एकदा मोहम्मद कैफने धर्म आणि जातीयतेच्या विरोधात तिरस्कार करणारं ट्विट केलं होतं. ज्याची काही जणांकडून खूप प्रशंसा झाली होती.
Jul 21, 2017, 10:36 AM ISTगांगुलीच्या 'दादा'गिरीला १५ वर्ष, कैफचा भावनिक मेसेज
भारताच्या नॅटवेस्ट सीरिजमधल्या ऐतिहासिक फायनल विजयाला आज १५ वर्ष पूर्ण झाली आहेत.
Jul 13, 2017, 09:24 PM ISTमोहम्मद कैफ बाबा झाला!
भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ हा बाबा झाला आहे. कैफची बायको पूजानं मुलीला जन्म दिला आहे. कैफनं ही आनंदाची बातमी ट्विटरवरून शेअर केली आहे.
Apr 4, 2017, 10:14 PM ISTमोहम्मद कैफने योगींवर केलेलं ट्विट आलं चर्चेत
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी जोरदार कामाला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये कायदा सुव्यस्था सुधारण्यासाठी काही मोठे निर्णय त्यांनी घेतले आहेत.
Mar 26, 2017, 02:08 PM ISTमोहम्मद कैफच्या ट्विटला मोदींनी असं दिलं उत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देईल असा कोणताही नेता अजून तरी कोणत्या पक्षात दिसत नाही. सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करायचा हे मोदींना नक्की माहिती आहे. ऐवढंच नाही तर कोणत्या परिस्थितीत कोणते शब्द आणि वाक्य वापरायचे देखील मोदींना खूप चांगल्या प्रकारे जमतं.
Mar 13, 2017, 10:12 AM ISTमोहम्मद कैफची गुजरात लायन्सच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड
भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफची गुजरात लायन्स या आयपीएल संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
Feb 17, 2017, 08:40 PM ISTसेहवागचा 'मेहनती मोहम्मद'वर निशाणा
भारताचा बॅट्समन मोहम्मद कैफ हा नॅटवेस्ट सीरिजच्या फायनलमध्ये खेळलेल्या त्याच्या इनिंगमुळे कायमच चर्चेत राहिलेल्या मोहम्मद कैफनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दहा हजार रनचा टप्पा ओलांडला आहे.
Oct 10, 2016, 04:41 PM ISTभारतीय जवानांबद्दल मोहम्मद कैफ म्हणतो...
उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 19 भारतीय जवानांना शहीद व्हावं लागलं होतं.
Oct 6, 2016, 03:44 PM ISTमोहम्मद कैफला जेव्हा मिळाली मोठी जबाबदारी
अंडर-19 विश्वकप 2000 मध्ये पहिल्यांदा आपली ओळख बनवणाऱ्या भारतीय टीमचा माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचा कर्णधारपद भुषवणाऱ्या मोहम्मद कैफने रणजीमध्ये छत्तीसगडचा हात पकडला आहे.
Sep 3, 2016, 12:50 PM ISTमोहम्मद कैफने मागितली युवराज सिंगची मदत
टीम इंडियाचा एक सर्वोत्कृष्ठ खेळाडू मोहम्मद कैफ तेव्हा चर्चेत आला होता जेव्हा त्याने युवराज सिंगच्या कॅप्टनसी खाली अंडर 19 टीममध्ये वर्ल्ड कप जिंकला होता.
Sep 2, 2016, 05:15 PM IST