मुंबई : उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 19 भारतीय जवानांना शहीद व्हावं लागलं होतं. सेहवाग, कोहली, गंभीर या क्रिकेट खेळाडूंनी उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.
उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनंही भारतीयांना सल्ला दिला आहे. जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. बस किंवा ट्रेनमध्ये तुम्हाला जवान उभे दिसले तर त्यांना बसायला जागा द्या, असं ट्विट कैफनं केलं आहे.
Leave of all Jawans have been cancelled.
If in train or bus, you see a Jawan without a seat, do offer them a seat. pic.twitter.com/0WOE1j0hRd— Mohammad Kaif (@MohammadKaif) October 4, 2016