म्यानमार

म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांच्या मुद्द्यावर अखेर सू की यांनी मौन सोडलं

 गेल्या अनेक दिवसांपासून रोहिंग्या मुस्लिमांवर म्यानमारमध्ये होणाऱ्या अत्याचाराच्या मुद्द्यावर मौन बाळगलेल्या आंग सांग स्यू की यांनी आज अखेर त्यांचं मौन सोडलं आहे. देशाबाहेर गेलेल्यांपैकी ज्यांना परत मायदेशी यायंचं आहे अशा सर्व रोहिंग्या मुस्लीमांना परत घेण्यास तयार असल्याचं आंग सांग स्यू की यांनी म्हटलं आहे.

Sep 19, 2017, 10:27 AM IST

पंतप्रधान मोदींचा म्यानमारला मदतीचा हात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमार मधील राखीन प्रांतात होणा-या हिंसाचारावर चिंता व्यक्त केली आहे. या हिंसाचारात अनेक जणांचा मृत्यू झाला. भारत म्यानमारमधील शांतीसाठी हरएक प्रकारची मदत करेल, अशी ग्वाही नरेंद्र मोदी यांनी दिली.

Sep 7, 2017, 10:43 AM IST

पंतप्रधान मोदींनी म्यानमारमधल्या ऐतिहसिक पॅगोडाला दिली भेट

 पंतप्रधान नरेंद्र मोदी मान्यमार दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी रंगून मधल्या शेड्योंग पॅगोडामध्ये दाखल झाले आहे. म्यानमारमधल्या ऐतिहसिक महत्वाच्या पॅगोडाला मोदींनी भेट दिली. यानंतर ते म्यानमारमध्ये दुसऱ्या महायुद्धात शहीद झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहणार आहे.

Sep 7, 2017, 10:31 AM IST

कोलकाता, गुवाहाटी, पाटणा येथे भूकंपाचे धक्के

कोलकाता, गुवाहटी, पाटणा येथे भूकंपाचे धक्के जाणवल्याने अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. या भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमध्ये असून ७.० रिश्टर स्केलवर भूकंपाची नोंद करण्यात आलेय.

Apr 13, 2016, 08:05 PM IST

म्यानमारच्या इतिहासातला ऐतिहासिक दिवस

म्यानमारच्या इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक आहे. गेल्या 50 वर्षांची लष्करी राजवट झुगारून लोकशाही मार्गानं सत्तेवर आलेल्या पहिल्या सरकारचा शपथविधी आज झाला. लोकशाही आंदोलनाच्या प्रणेत्या आँग सॅन स्यू की यांचे खूप जुने सहकारी टिन क्याव यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली.

Mar 30, 2016, 11:12 PM IST

'एक मुस्लिम माझी मुलाखत घेणार हे अगोदर का नाही सांगितलं?'

म्यानमारच्या बौद्ध समुदायात मुस्लिमांविषयी काही पूर्वग्रह नक्कीच असू शकतात, पण हाच पूर्वग्रह 'नोबल पुरस्कार' प्राप्त आंग सान सू की यांच्याही मनात आहे की काय? असा प्रश्न पडावा अशी एक घटना उघडकीस आलीय. 

Mar 26, 2016, 02:33 PM IST

कार चालक म्यानमार देशाच्या अध्यक्षपदी

लोकशाहीवादी नेत्या आँग सान स्यूकी यांचे विश्वासू सहकारी आणि त्यांचे कार चालक असलेले तिन क्याव यांची आज मंगळवारी म्यानमारच्या अध्यक्षपदी  निवड करण्यात आली.

Mar 15, 2016, 06:00 PM IST

म्यानमारमध्ये आँग सॅन सू की यांच्या पक्षाची बाजी

म्यानमार देशात रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकशाहीवादी नेत्या आँग सॅन सू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी पक्षाने बाजी मारली आहे. त्यानंतर लष्कर समर्थित विद्यमान सरकारने शांततेने सत्ता हस्तांतरण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या देशात सू की यांचे सरकार येणे ही अटळ बाब ठरली आहे.

Nov 12, 2015, 08:33 AM IST

झी स्पेशल : ऑपरेशन ऑल आऊट

ऑपरेशन ऑल आऊट 

Jun 12, 2015, 10:18 AM IST

'आमच्या भूभागावर कारवाई झालीच नाही'

भारतीय लष्कराने म्यानमारच्या भूमीत दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईत २० दहशतवादी ठार मारले, यावर भारतासह शेजारील देशांमध्ये चर्चा असतांना, मात्र चोवीस तासातच म्यानमारने या वृत्ताचे खंडन केले. ही कारवाई आमच्या नव्हे तर भारतीय भूभागातच झाल्याचा दावा. म्यानमार अध्यक्षीय कार्यालयाच्या संचालकांनी केला आहे.

Jun 11, 2015, 05:09 PM IST

'पाकिस्तान म्हणजे म्यानमार नाही' - पाकिस्तानची दर्पोक्ती

भारतीय लष्कराच्या जवानांनी दाखवलेल्या शौर्यावर पाकिस्तानने दर्पोक्ती केली आहे. म्यानमारमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या केलेल्या खात्म्यामुळे पाकिस्तानने चांगलाच धास्तावला आहे.

Jun 11, 2015, 01:16 PM IST