म्हाडा लॉटरीची सोडत आज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2016, 12:46 PM ISTLive Streaming - म्हाडाच्या लकी विजेत्यांची नावे पाहा
म्हाडाने लॉटरी सोडत जाहीर केली आहे.. पाहा आपलं नाव ह्या यादीत आहे का? तुमचं नाव या यादीत आहे का हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
Feb 24, 2016, 10:39 AM ISTम्हाडाच्या ४ हजार २७५ घरांसाठी आज लॉटरी
म्हाडाच्या ४ हजार २७५ घरांसाठी आज लॉटरी निघणार आहे. मुंबईलगतच विरार-बोळींज, मीरा रोड, ठाण्यात कावेसर, बाळकुम आणि कोकणात वेंगुर्ल्यामध्ये या सदनिका आहेत.
Feb 24, 2016, 07:38 AM ISTम्हाडाची लॉटरी २४ फेब्रुवारीला, उद्या जाहिरात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 11, 2016, 03:09 PM ISTम्हाडा जानेवारीत काढणार नव्या घरांची लॉटरी
तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. म्हाडा जानेवारी महिन्यात नव्या घरांची लॉटरी काढणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार-बोळींज येथील घरांची ही लॉटरी असणार आहे.
Sep 8, 2015, 10:07 AM ISTम्हाडाच्या एका घरासाठी सरासरी 106 अर्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 22, 2015, 10:13 AM IST'म्हाडा'च्या बनावट वेबसाईटमागचं रहस्य
(जयवंत पाटील, झी २४ तास ) मुंबईत घर हे सर्वसामान्यांचं स्वप्न असतं, हे स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडाच्या ऑनलाईन लॉटरी प्रक्रियेत इच्छुकांना सहभागी व्हावं लागणार आहे. मात्र म्हाडाच्या नावाने एक बनावट वेबसाईट आल्याने, लोकांमध्ये थोडा गोंधळ दिसून येत आहे.
Apr 21, 2015, 12:36 PM IST'म्हाडा'ला दलालांचा गराडा
मुंबईत म्हाडाची स्वस्त घऱांसाठीची लॉटरी 31 मेला जाहीर होणार आहे. मात्र, दलालांनी आत्तापासूनच वेगवेगळे फंडे वापरायला सुरूवात केली आहे. गेल्यावर्षी बिल्डरांनी बनावट अर्ज दाखल केल्याचं उघड झालं होतं. मात्र, यावर्षी तर दलालांनी कळस गाठलाय.
May 18, 2012, 02:07 PM IST