म्हाडाचे घर घेणे आता बजेटमध्ये, कोकण मंडळाच्या घरासांठी 'इतकी' असेल किंमत
MHADA Konkan Lottery 2023: म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांच्या सोडतीनंतर कोकण मंडळाची लॉटरी काढण्यात येणार आहे. यासाठी घरांच्या किंमतीदेखील समोर आल्या आहेत.
Sep 18, 2023, 10:09 AM ISTम्हाडाची 5309 घरांसाठी बंपर लॉटरी; ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग जिह्यात सदनिकांची विक्री
म्हाडा’च्या 5 हजार 309 घरांसाठी 15 सप्टेंबरपासून अर्जविक्री सुरु होणार आहे. कोकण मंडळ परिक्षेत्रातल्या घरांची सोडत नोव्हेंबरमध्ये काढणार आहे.
Sep 14, 2023, 08:46 PM ISTम्हाडाची पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात 5863 घरांची बंपर लॉटरी; 'या' योजनेतील सदनिकांच्या किंमती10 टक्क्यांनी कमी
म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत 5863 सदनिकांची लॉटरी काढली जाणार आहे.
Sep 5, 2023, 05:55 PM ISTम्हाडाची लॉटरी 'इतकी' वर्षे लांबणीवर, मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी
Mhada Lottery 2023: मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. म्हाडाकडून मुंबई मंडळाची लॉटरी आता दोन वर्षांनी येणार आहे.
Aug 18, 2023, 03:15 PM ISTसरकारी कर्माचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; वेळेआधीच पगार, बोनसही मिळणार
Government Jobs Salary : सरकारी खात्यात नोकरीला असणाऱ्या मंडळींना मिळणारं वेतन आणि शासनातर्फे या मंडळींना मिळणाऱ्या सुविधा इतक्या कमाल असतात की या मंडळींचा अनेकांनाच हेवा वाटतो.
Aug 17, 2023, 08:55 AM IST
Mhada Lottery 2023 : ऑक्टोबर महिन्यात म्हाडाच्या 10 हजार घरांची सोडत; आतापासूनच डाऊनपेमेंट तयार ठेवा
Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या घरांची सोडत नुकतीच जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये अनेकांचं हक्काच्या घराचं स्वप्न साकार झालं. अशा या म्हाडाच्या घरासाठी तुम्हालाही अर्ज करायचाय?
Aug 17, 2023, 07:52 AM IST
म्हाडाच्या मुंबईतील घरांची लॉटरीची सोडत जाहीर; 4083 विजेत्यांची संपूर्ण यादी इथे पाहा
मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निघाली म्हाडा लॉटरीची सोडत निघाली. विजयी उमेदवारांची यादी जाहीर.
Aug 14, 2023, 06:45 PM ISTम्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या लॉटरीची सोडत 'या' तारखेला निघणार; गृहनिर्माण मंत्र्यांची मोठी घोषणा
म्हाडा मुंबई मंडळाच्या 4 हजार 082 घरांची लवकरच सोडत निघणार आहे. येत्या 14 ऑगस्टला ही लॉटरी काढली जाणार आहे.
Aug 9, 2023, 07:21 PM ISTम्हाडाच्या मुंबईतील 4082 घरांसाठी सव्वा लाख अर्ज, सोडतीसंदर्भात मोठी अपडेट
Mahada lottery 2023 : हश्शू...अखेर म्हाडाची अर्जदारांची अंतिम यादी जाहीर झाली असून त्यात तुमचं नाव आहे ना? मग आता सोडतीसंदर्भात म्हाडाने महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
Jul 29, 2023, 07:57 AM ISTतुम्ही म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केलाय? मग 'ही' बातमी तुमच्या कामाची
Mahada lottery 2023 : माया नगरी मुंबईत स्वत:चं आणि हक्काचं घर करण्यासाठी ज्या लोकांनी Mahada lottery 2023 साठी अर्ज केला असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे.
Jul 28, 2023, 01:21 PM ISTम्हाडा सोडतीसंदर्भात मोठी अपडेट; तुम्हीही अर्ज भरलाय का?
Mahada lottery 2023 : स्वत:चं घर असावं असं स्वप्न जवळपास प्रत्येकजण पाहतात. हेच स्वप्न साकार करण्यासाठी मग धडपड सुरु होते आणि अनेकांनाच मदत मिळते ती म्हणजे म्हाडाची.
Jul 25, 2023, 08:48 AM IST
म्हाडा लॉटरीसाठी अर्ज भरला का? 4082 घरांसाठी 1.45 लाख अर्ज
4082 सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला अर्जदारांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले. 1,45,849 अर्ज संगणकीय सोडत प्रणालीमध्ये प्राप्त झाले आहेत. यापैकी 1,19,287 अर्जदारांनी अद्यापपर्यंत अनामत रकमेचा भरणा केला आहे.
Jul 11, 2023, 09:07 PM ISTMhada Lottery : हक्काचं घर हवंय? त्वरा करा; म्हाडाच्या घराचे अर्ज भरण्यासाठी उरले अवघे काही दिवस
Mhada Lottery : तुम्हीही मुंबईत घर घ्यायचं स्वप्न पाहताय का? म्हाडाच्या घरासाठी प्रयत्न करत असाल तर उरलाय फक्त एक आठवडा. आताच कागदपत्र आणि अनामत रकमेची जुळवाजुळव करा आणि पाहा ही माहिती.
Jul 3, 2023, 09:58 AM IST
Mhada Lottery 2023: लाखोंचा पगार, अत्यल्प उत्पन्न गटात आमदार; म्हाडाचा उफराटा कारभार
Mhada Lottery 2023: म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आलीय. मुंबईतील 4 हजार 83 घरांसाठी आज जाहिरात प्रसिद्ध झाली. या लॉटरीत आमदारांसाठीही राखीव कोटा ठेवण्यात आला आहे.
May 24, 2023, 09:25 PM ISTमुंबईत हवंय हक्काचं घर? Mhada Lottery मुळं साकार होणार तुमचं स्वप्न; पाहा A to Z माहिती
Mhada Lottery Mumbai : आता तुम्हीही हक्कानं म्हणाल, होय आम्ही मुंबईकर! म्हाडाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या नव्या सोडतीतील घरं नेमकी कुठं आहेत? पाहून घ्या.
May 22, 2023, 07:13 AM IST