वडाळा ते लोअर परेल... मोनोरेलची चाचणी यशस्वी
वडाळा ते लोअर परेल... मोनोरेलची चाचणी यशस्वी
Sep 10, 2016, 11:24 PM ISTम्हणून विराट कोहली यशस्वी
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं विराट कोहलीचं तोंडभरून कौतुक केलं आहे, तसंच कोहली यशस्वी का होतोय, याचंही गुपित सचिननं सांगितलं आहे.
May 27, 2016, 06:26 PM ISTहे 5 नियम पाळा आणि नोकरी मिळवा
कोणतीही कंपनी तुम्हाला नोकरीवर घेताना तुमच्यातल्या टॅलेंटबरोबरच तुमच्यामध्ये असलेल्या अनेक गोष्टी बघतात.
May 11, 2016, 07:47 PM ISTउत्तर कोरियात हायड्रोजन अण्वस्त्रांची यशस्वी चाचणी
उत्तर कोरियात हायड्रोजन अण्वस्त्रांची यशस्वी चाचणी
Jan 6, 2016, 01:24 PM ISTफोर्ब्सच्या 'यशस्वी अंडर ३०' यादीत ४५ भारतीय
फोर्ब्सने ३० वर्षाखालील यशस्वी व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये वयाच्या ३० व्या वर्षाच्या आधी ज्यांनी विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवलं आहे. या यादी मध्ये ६०० पुरुष आणि महिलांचा समावेश आहे.
Jan 5, 2016, 07:33 PM ISTभारतीय नौदलाकडून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
भारतीय नौदलाने जहाजावरून हवेत मारा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र भारतात विकसित केलेले आहे.
Dec 30, 2015, 09:53 PM ISTतीन गोष्टी प्रत्येकासाठी महत्वाच्या
जीवनात यशस्वी होण्यासाठी काही गुण आपल्या अंगी बाळगावे लागतात. ज्या ठिकाणी सर्वोत्तम मिळेल तेथे जाऊन ते प्राप्त करण्याची उमेद सर्वांनीच बाळगली. कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक पाहण्याची दृष्टी आपल्याकडे असावी. तसेच काही मूलमंत्र आहेत जे पाळल्यास आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो
Dec 12, 2015, 05:07 PM IST'बेसिक्सवर लक्ष, कमी प्रयोग म्हणून अश्विन यशस्वी'
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटलंय, ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याचं मागील एक वर्षात प्रदर्शन सुधारलं आहे.
Nov 24, 2015, 05:19 PM ISTनाशिक : भूल न देता यशस्वी शस्त्रक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2015, 10:12 PM ISTहृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
हृदयाच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये यशस्वीरीत्या पार पडलीय. मात्र यानिमित्तानं घड्याळाच्या काट्यावर धावणारी मुंबईदेखील थांबू शकते याचा अभूतपूर्व अनुभव मुंबईकरांना आला.
Aug 4, 2015, 12:12 AM ISTब्राह्मोसची यशस्वी चाचणी, २९० किमीपर्यंत करणार मारा
भारताने संरक्षणाच्या बाबतीत आणखी एक झेप घेतली आहे. शनिवारी निकोबार बेटावरून ब्राह्मोस या जमिनीवरून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. याआधी शुक्रवारीसुद्धा याची चाचणी करण्यात आली होती. दोन्ही चाचण्या यशस्वीरित्या पार पडल्या आहेत.
May 10, 2015, 05:52 PM ISTसायन हॉस्पिटलमध्ये ३ महिलाच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 11, 2015, 08:50 AM ISTनाशिकमध्ये सीप्लेनची यशस्वी चाचणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2014, 09:29 PM IST