याकूब मेमन फाशीनंतर...
Jul 30, 2015, 09:57 AM ISTयाकूब मेमनला फाशी दिल्याने पाकिस्तानला योग्य तो संदेश : संजय राऊत
बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला फाशी दिल्याने पाकिस्तानला योग्य तो संदेश गेलाय. पाकिस्तानमधून सुरु असलेल्या दहशतवादाविरुद्ध दिलेला हा एक योग्य संदेश असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त दिली.
Jul 30, 2015, 09:25 AM ISTमुंबई बॉम्बस्फोटातील मृतांना अखेर न्याय - हुसैन
१९९३मधील मुंबई बॉम्बस्फोटातील मृतांना अखेर न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या शाहनवाझ हुसैन यांनी दिली आहे.
Jul 30, 2015, 09:11 AM ISTयाकूब मेमन : मृत्यूदंड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2015, 09:09 AM ISTगेल्या दहा वर्षांत फाशीची शिक्षा सुनावलेले दोषी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2015, 08:58 AM ISTयाकूबचे 'ते' शेवटचे पाच तास...
१९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फासावर चढवण्यात आलं. गुरुवारी सकाळी ७ च्या सुमारास याकूब फासावर लटकला. मुख्य म्हणजे, आज याकूबचा जन्मदिवस होता... आणि हाच त्याचा शेवटचा दिवस ठरला.
Jul 30, 2015, 08:08 AM ISTयाकूबला पाठिशी घालणाऱ्या सेलिब्रिटींवर राज ठाकरेंचा हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2015, 09:53 PM ISTमुंबई स्फोटात पाहा काय होती याकूबची भूमिका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2015, 09:28 PM ISTमाजी तुरुंग अधिकारी वैभव कांबळे यांची याकूबच्या फाशीबद्दल प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2015, 09:27 PM ISTओवेसी भिकार आणि सलमान मूर्ख, राज ठाकरेंची प्रतिक्रिया
मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनला फाशीची शिक्षा योग्यच असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय. आज पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली.
Jul 29, 2015, 08:29 PM IST5 Facts: म्हणून सुप्रीम कोर्टानं फेटाळली याकूबची याचिका
सुप्रिम कोर्टानं आज याकूबची याचिका फेटाळत फाशीची शिक्षा कायम ठेवली. कसा होता याकूब मेमनच्या वकीलांचा आणि अँटर्नी जनरलचा युक्तीवाद आणि सुप्रीम कोर्टानं का दिला हा निकाल पाहा...
Jul 29, 2015, 07:48 PM ISTदहा वर्षांत १३०३ जणांना फाशीची शिक्षा; फासावर चढले केवळ तीन!
नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्डनं आपल्या एका रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १० वर्षांत भारतात तब्बल १३०३ दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय.... पण, यापैंकी केवळ तीन दोषींना फासावर चढवण्यात यश आलंय. गुरुवारी याकूबला फासावर चढवलं तर ही या दहा वर्षांतील चौथी फाशी ठरेल.
Jul 29, 2015, 05:13 PM ISTयाकूब मेमनच्या फाशीवर संजय राऊत यांची प्रतिक्रीया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2015, 05:04 PM ISTयाकूब मेमनचे डेथ वॉरेंट योग्यच - सुप्रीम कोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2015, 04:49 PM ISTडेथ वॉरंट बेकायदेशीर असल्याचा याकूबच्या वकिलांचा कोर्टात दावा
डेथ वॉरंट बेकायदेशीर असल्याचा याकूबच्या वकिलांचा कोर्टात दावा
Jul 29, 2015, 02:01 PM IST