युती

'सरकारनं राष्ट्रवादीचा पाठिंबा का घेऊ नये?'

शिवसेनेनं सरकारचा पाठिंबा काढला तर सरकार स्थिर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा का घेऊ नये? असा सवाल संघाचे माजी प्रवक्ते मा गो वैद्य यांनी केलाय. त्यामुळं शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार का? या चर्चेला आणखीनच ऊत आलाय. 

Jan 27, 2017, 06:05 PM IST

युती तुटल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...

गुरुवारी मुंबईत गोरेगावच्या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचा पोपट मेल्याचं अखेर जाहीर केलं. 

Jan 27, 2017, 04:47 PM IST

महाराष्ट्रात युती तोडल्याने शिवसैनिकांचा जल्लोष

पुण्यात शिवसैनिकांनी युती तुटल्याचा आनंद साजरा केलाय. शिवसेना कार्यालयासमोर शिवसैनिकांचा जल्लोष सुरू आहे. 

Jan 27, 2017, 03:27 PM IST

राज्य सरकारमधील युतीबाबत शिवसेनेची सध्याची भूमिका

शिवसेना-भाजप युती तुटली असली तरी सद्यास्थितीला सरकार अस्थिर होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांचे आदेश येताच, राज्यातले मंत्री राजीनामा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Jan 27, 2017, 11:17 AM IST

युती तुटल्यानंतर सेना-भाजपचे खासदार प्रथमच आमने-सामने

सालाबादप्रमाणे संसदेच्या अधिवेशनाच्या आधी होणाऱ्या बैठकीत युती तुटल्यावर प्रथमच शिवसेना आणि भाजपचे खासदार आमने-सामने येणार आहे. पण बैठकीला शिवसेनेचे खासदार जाणार की नाही याबद्दलचा निर्णय अजूनही झालेला नसल्याचं सूत्रांनी म्हटलंय.

Jan 27, 2017, 10:24 AM IST

किशोरी पेडणेकरांनी काढली भाजपची पिसे....

 शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडल्यानंतर सामान्य शिवसैनिकाला अत्यानंद झाला आहे. मेळाव्यानंतर शिवसैनिकांच्या वतीने पक्षाच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी शिवसैनिकांच्या भावना बोलून दाखवताना भाजपची पिसे काढली. 

Jan 26, 2017, 10:19 PM IST

किशोरी पेडणेकरांनी काढली भाजपची पिसे....

किशोरी पेडणेकरांनी काढली भाजपची पिसे....

Jan 26, 2017, 09:57 PM IST

भाजप सरकार टिकविण्यास खंबीर, रावसाहेब दानवेंचा दावा

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे शिवसेना एकटी लढणार  आणि कोणाच्या दाराशी युती करायला जाणार नाही असे घोषीत करून युतीचा काडीमोड केला. यानंतर शिवसेना केंद्रात आणि राज्यात सत्तेत राहील का याकडे सर्वांचे लक्ष लागू राहिले आहे. त्यावर  तशी परिस्थिती आल्यास सरकार टिकविण्यासाठी भाजप सक्षम असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. 

Jan 26, 2017, 09:55 PM IST

युतीचा काडीमोड... पवारांची 'काडी'!

युतीचा काडीमोड... पवारांची 'काडी'!

Jan 26, 2017, 08:52 PM IST

युतीचा काडीमोड... पवारांची 'काडी'!

युती तुटल्याचं अतीव दुःख होत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मिश्किलपणे हसत दिलीय. पुण्यामध्ये ते बोलत होते.

Jan 26, 2017, 08:36 PM IST

युती तुटली.... पुढे काय?

युती तुटली.... पुढे काय?

Jan 26, 2017, 08:35 PM IST

उद्धव ठाकरेंनी चान्स सोडला, हा निर्णय घेतला असता तर आली असती एक हाती सत्ता

शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता यापुढे शिवसेना एकटी लढणार असल्याची घोषणा करून भाजपशी महापालिकेत काडीमोड घेतला. 

Jan 26, 2017, 07:44 PM IST

भविष्यामध्ये शिवसेना एकटी महाराष्ट्रावर भगवा फडकावणार - उद्धव ठाकरे

महापालिका निवडणुकांसाठी गेल्या 10 दिवसांत जागा वाटपाच्या मुद्द्यावर झालेल्या 3 जोर-बैठकांमध्ये काहीही निष्पन्न न झाल्याने शिवसेना-भाजप युतीच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. 

Jan 26, 2017, 06:34 PM IST

युती होणार की नाही, याचा फैसला आज सायंकाळी

शिवसेना मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपासोबत युती करणार की स्वबळावर लढणार याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज  सायंकाळी पक्षमेळाव्यात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे लक्ष लागले आहे.

Jan 26, 2017, 08:06 AM IST