योगा

व्यायाम-योगाशिवाय स्थुलपणा कमी करण्यासाठी....

व्यायाम करण्याचा तुम्हालाही कंटाळा येत असेल किंवा वेळच मिळत नसेल तरी तुम्ही तुमचा स्थुलपणा नियंत्रणात ठेऊ सकता. 

Jan 17, 2015, 08:11 AM IST

योगा करा आणि धूम्रपान सोडा!

 

 

नवी दिल्ली : धूम्रपानचे काय दुष्परिणाम आहेत. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तरी ही सवय सुटत नाही. एका अध्ययनातून असे सांगितले जाते की, धूम्रपान सोडयचं असेल तर प्राणायम योगा सर्वात जास्त उपयोगी पडेल. योगाचे अभ्यासक दीपक झा यांनी असं स्पष्टपणे सांगितलंय. योगामुळे धूम्रपानपासून लांब न ठेवता शरीरावर होणाऱ्या दुष्परिणाम सुद्धा लांब ठेऊ शकतो.

Oct 30, 2014, 08:25 PM IST

योगा केल्यानं जीवनात आनंद आणि तणावापासून वाचू शकतो..!

आरोग्य तज्ज्ञांच्यामते, तणाव आणि मानिसक रोग यासारखे आजार दूर  करण्यासाठी योगा हा एक उत्तम उपाय आहे. योगामुळे शरीर स्वस्थ राहते आणि त्याबरोबर तणावासंबंधित हॉर्मोनला नियंत्रित करण्यास देखील मदत करतो. त्यांनी सांगितले की, हे आता सिद्ध देखील  झाले आहे.

Sep 18, 2014, 08:39 PM IST

ओबामांनीही केलं योगासनांचं महत्त्व मान्य

अमेरिकेमध्ये सध्या काही ठिकाणी योगा अभ्यासाला विरोध होत असला तरी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांना मात्र योगासनांचं महत्त्व कळून चुकलंय. त्यामुळेच त्यांनी नुकतंच, व्हाईट हाऊसच्या परिसरात भरलेल्या ‘वार्षिक एग रोल’ या कार्यक्रमात योगासनांचं एक खास सत्र आयोजित केलं होतं.

Apr 5, 2013, 10:10 AM IST

योगामुळे होतो रोग, अमेरिकेचा जावईशोध

एका अमेरिकन पत्रकाराने जावईशोध लावला आहे. तो म्हणजे योगा केल्याने ब्रेन हॅमरज होतो. शोध लावणाऱ्याचे नाव आहे, विलियम ब्रॉड.

Jan 12, 2012, 02:58 PM IST