उपराष्ट्रपती अन्सारींच्या पत्नीचे ॐ वादाला ऑक्सिजन
आंतरराष्ट्रीय योग दिनी ॐचे उच्चारणाच्या वादावर उप राष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी विरोध चुकीचा असल्याचे म्हटले आहे. उप राष्ट्रपतीची पत्नी सलमा अन्सारी यांनी म्हटले की ॐच्या उच्चारणाने ऑक्सिजन मिळतो, त्यामुळे त्याचा विरोध करणे चुकीचे आहे.
May 23, 2016, 02:20 PM ISTबदलापुरात योग, निसर्गोपचार मेडि. कौन्सिल सुरु होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2016, 10:38 AM ISTशिल्पा आता दुबईत योग फेस्टिवलमध्ये झळकणार
बॉलीवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या फिटनेसच्या बाबतीतही ओळखली जाते, जुबईत एक्स योगा फेस्टिवलमध्ये ती सहभागी होणार आहे.
Feb 7, 2016, 11:54 PM ISTपूनम पांडेच्या 'हॉट अँड सेक्सी' योगाला ४३ लाख लोकांनी पाहिले
मॉडेल पूनम पांडेच्या हॉट अँड सेक्सी योगा इंटरनेटवर खळबळ माजवत आहे. आतापर्यंत सुमारे ४३ लाख लोकांनी याला यू-ट्यूबवर पाहिले आहे.
Aug 25, 2015, 03:20 PM IST'योगाला विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे'
विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी वादग्रस्त वक्तव्य वक्तव्य केलं आहे, "योगाला विरोध करणाऱ्या देशामध्ये राहण्याचा काहीही अधिकार नसून त्यांनी पाकिस्तानात निघून जावे".
Jun 23, 2015, 07:28 PM ISTसंयुक्तराष्ट्र संघाच्या मुख्यालयात सुषमा स्वराज यांचा योगाभ्यास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 22, 2015, 09:31 AM ISTपश्चिम महाराष्ट्रात 'मान्सून योग'
पावसाने पश्चिम महाराष्ट्रासाठी आज मान्सून योग आखला आहे. रविवारी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या आहेत.
Jun 21, 2015, 09:44 PM IST'योग हे शास्त्र आणि कला' - राष्ट्रपती
योगा हे एक शास्त्र असून ती कला देखिल आहे, अनेक वर्षांपासून अनेक जण योगसाधना करताहेत. योगा हे मानवी कल्याणाच्या दिशेने टाकलेले पाऊल असून, त्यामुळे शारीरिक आजारांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे.
Jun 21, 2015, 09:34 PM ISTमोदी स्वत: योग करतात का? पुतिन यांचा मोदींना चिमटा
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'आयुष मंत्रालया'ची चांगलीच शाळा घेतलीय. सोबतच, त्यांनी नरेंद्र मोदीही 'योग' करतात का? असा प्रश्नही विचारलाय.
Jun 20, 2015, 04:38 PM ISTयोगातून मुलांमध्ये पाहायला मिळतेय सकारात्मक ऊर्जा
योगातून मुलांमध्ये पाहायला मिळतेय सकारात्मक ऊर्जा
Jun 19, 2015, 08:54 PM ISTयोग म्हणजे आळशी - श्रीमंतांचे चोचले; मंत्रीमहोदय उवाच
कर्नाटकचे समाज कल्याण मंत्री एच. अंजनेय यांनी बुधवारी एक धक्कादायक विधान केलंय. योग म्हणजे आळशी आणि श्रीमंत लोकांचे चोचले आहेत, असं विधान अंजनेय यांनी केलंय. त्यांच्या या विधानामुळे कर्नाटकचं काँग्रेस सरकारची मात्र फजिती होऊ शकते.
Jun 18, 2015, 09:45 PM ISTयोग आणि धर्माचं राजकारण नको - मुस्लिम बांधव
योग करणे मुस्लिम सामाजाच्या विरोधात असल्याची चर्चा सर्वत्र होत असतानाच नागपुरात मुस्लिम राष्ट्रीय मंचतर्फे योगा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुस्लिम समाजाच्या महिला आणि पुरूषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
Jun 18, 2015, 07:12 PM ISTअसाध्य रोगांवर चांगला उपचार म्हणजे योग...
असाध्य रोगांवर एक चांगला उपचार म्हणजे योग आहे. योग केवळ शारीरिक व्याधी दूर करत नाही तर मनाची चंचलता दूर करून मानसिक स्वास्थही देतो.
Jun 17, 2015, 04:40 PM ISTसेक्स लाइफमधील समस्या दूर करण्यासाठी योगा...
योगा आणि योगाचे विविध फायदे आपल्याला माहीत आहेतच, वेगवेगळ्या आजार किंवा मानसिक ताण दूर करण्यासाठी योगाचा सल्ला डॉक्टर्सही देतायत. मात्र आता आपल्या सेक्स लाईफमधील समस्या दूर करण्यासाठीही योगाचा फायदा होतो हे समोर आलय...
Jun 17, 2015, 04:24 PM ISTमुस्लिम शिक्षकांकडून अमित शहांना योगाचे शिक्षण
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना मुस्लिम शिक्षक योगाचे शिक्षण देत आहेत. पाटण्यातील मोईनुल हक स्टेडियममध्ये शहा यांना मोहम्मद तमन्ना आणि अशोक सरकार हे योगाचे प्रशिक्षण देत आहेत, अशी माहिती बिहार-झारखंडमधील काम पाहणारे पतंजली योगपिठाचे अजित कुमार यांनी आज दिली.
Jun 17, 2015, 03:26 PM IST