"योगच्या राजकारणापेक्षा योग करा"
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांना योगाविषयी सल्ला दिला आहे. 'योगा'या विषयावर राजकारण करण्यापेक्षा दररोज योगा करावा, असा सल्ला नितीश कुमार यांनी दिला आहे.
Jun 14, 2015, 03:46 PM ISTज्यांना योग मान्य नाही त्यांनी समुद्रात जीव द्यावा- योगी आदित्यनाथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2015, 10:07 AM ISTस्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी 'भद्रासन'!
तुम्हाला अनेकदा अनेक गोष्टी विसरण्याची सवय आहे किंवा ठरवूनही काही गोष्टींचा विसर तुम्हाला पडतोय... उत्तर हो असेल तर तुम्हाला गरज आहे तुमच्या दिनचर्येत थोडासा बदल करण्याची...
May 15, 2015, 02:07 PM ISTस्मार्ट वुमन : महिलांसाठी योग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2015, 01:48 PM ISTयोगमुळे बलात्काराच्या घटना कमी होतील
भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी प्रत्येक माणसाने जीवनात योग केला, तर देशात बलात्काराच्या घटना कमी होतील, असं म्हटलं आहे..
Feb 23, 2015, 11:31 PM ISTध्यानानं बाजुला सारता येते धुम्रपानाची सवय!
अमेरिकेतल्या काही मानसशास्त्रज्ञांनी ध्यानाची नवीन पद्धती विकसित केली असून तिच्या माध्यमातून धूम्रपानाचे प्रमाण कमी होऊ शकते, असा दावा केला आहे
May 22, 2014, 07:54 AM ISTव्यसनांपासून, वाईट सवयींपासून दूर राहायचंय...
व्यसनांवर नियंत्रण ठेवायचं असेल तर उपचारांमध्ये तुम्ही ध्यानधारणेचा प्रयोग करू शकता. हा प्रयोग तुम्हाला निश्चितच लाभदायक ठरण्याची शक्यता असते.
Jan 5, 2014, 08:00 AM ISTयोगाचे धडे देता-देता... परदेशी महिलेवर बलात्कार!
परदेशातून योगाचे धडे घेण्यासाठी भारतात दाखल झालेल्या एका परदेशी महिलेवर बलात्कार झाल्याची तक्रार नोंदविण्यात आलीय.
Dec 10, 2013, 05:33 PM ISTमहिलांना मोनोपॉजनंतरच्या निद्रानाशावर योगासने प्रभावी
रजोनिवृत्तीनंतर महिलांना जाणवणाऱ्या निद्रानाशाच्या समस्येवर नियमीत योगासन केल्यानं मात करता येते असं नवीन संशोधन आहे.
Sep 30, 2013, 06:08 PM IST... मी योगा लावू की जीम?
पूर्वी लोक लोक व्यायामासाठी व्यायामशाळा, आखाड्यांत जात होते. पण हल्ली जीममध्ये जाऊ लागले आहेत. जीममध्ये शरीर नक्कीच कमावता येते, पण दैनंदिन जीवनासाठी त्याचा तितका उपयोग आहे काय? याचा विचार आपण करायला हवा.
Jul 30, 2013, 08:03 AM ISTसोप्या योगासनाने वाढवा आपलं पौरुषत्व
हल्लीच्या काळात कामाचे वाढते तास, ताण-तणाव, खाण्या-पिण्याच्या बदललेल्या सवयी, जीन्ससारखे तंग कपडे यांचा परिणाम पुरूषांच्या पौरुषत्वावर होत असतो. अन्नामुळे ताकद निर्माण होत असते आणि तसंच वीर्यवृद्धीही होत असते.
Oct 31, 2012, 04:27 PM IST‘योग’ दुर्धर व्याधींवर गुणकारी
मूळ पौर्वात्य देशांमध्ये फायदे सर्वश्रुत असूनही दुर्लक्ष झालेला ‘योग’ हा दुर्धर व्याधींवर गुणकारी असल्याचे अमेरिकी तज्ज्ञांच्या गटाने अभ्यासातून स्पष्ट केले.
Nov 2, 2011, 08:11 AM IST