एका सिनेमाची 'जरा हटके' कथा
रवी जाधव निर्मीत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, सिद्धार्थ मेनन, इंद्रनिल सेनगुप्ता, शिवानी अशी कलाकारांची भली मोठी फौज असलेला प्रकाश कुंटे दिग्दर्शित '& जरा हटके' या सिनेमाची गोष्ट सिनेमाच्या नावाप्रमाणेच जरा हटके आहे.
Jul 22, 2016, 11:54 AM ISTरवी जाधव-रितेश देशमुखच्या 'बँजो' चित्रपटाचा टीझर रिलीज
बँजो या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आलाय.
May 30, 2016, 04:51 PM ISTरितेशच्या बेंजोमध्ये आर्ची पाहुणी कलाकार?
संपूर्ण महाराष्ट्राला याडं लावणाऱ्या सैराटचा डंका सध्या सर्वत्र वाजतोय. सैराटच्या सुस्साट यशामुळे या चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांनाही मोठी प्रसिद्धी मिळालीये.
May 23, 2016, 09:28 AM ISTरितेश देशमुखचा हटके 'बॅंजो' लय भारी लूक!
अभिनेता रितेश देशमुख आता नव्या लूकमध्ये दिसणार आहे. त्याचा हटके 'बॅंजो' लूक लय भारी आहे. मात्र, हा मराठीत सिनेमा नसून तो हिंदी आहे.
Feb 17, 2016, 07:51 PM IST'& जरा हटके'च्या ऑनलोकेशन सेटवर
Jan 29, 2016, 09:20 AM ISTरवी जाधव घेऊन येतोय एक हटके चित्रपट
मुंबई : नटरंग, बालक पालक, बालगंधर्व, टाइमपास असे हटके चित्रपट बनवणारे दिग्दर्शक रवी जाधव आता एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत.
Jan 23, 2016, 12:18 PM ISTरितेश आणि रवी जाधव यांची ‘बॅन्जो’पार्टी
‘नटरंग’,‘बीपी, ‘टिपी’ यांसारख्या दर्जेदार सिनेमांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक रवी जाधव यांच्या पहिल्यावहील्या हिंदी ‘बॅन्जो’ या सिनेमाच्या शूटींग लवकरच सुरू होणार आहे. क्लॅप्स अॅन्ड स्लॅप्स या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, महत्वाची गोष्ट म्हणजे रवी जाधव यांच्या पहिल्याच हिंदी सिनेमात अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री नर्गीस फाखरी यांच्या यात मुख्य भूमिका असणार आहे.
Jan 3, 2016, 06:53 PM IST'छत्रपती शिवाजी' चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव करणार
संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव करणार आहेत.
Dec 26, 2015, 12:43 PM IST'बीपी' नंतर आता 'न्यूड' सिनेमा
रवी जाधव याने 'बीपी' नंतर आता 'न्यूड' सिनेमावर भर दिलाय. या सिनेमाचे पोस्टर त्याने लॉन्च केलेय.
Sep 29, 2015, 07:00 PM ISTअभिमानास्पद बातमी: मराठमोळा चित्रपट 'कोर्ट'ची ऑस्करसाठी निवड
मराठी चित्रपटसृष्टीच नाही तर महाराष्ट्रासाठी एक अभिमानास्पद बातमी आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता चित्रपट 'कोर्ट'ची यंदा भारताकडून मानाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी निवड करण्यात आलीय. परदेशी भाषा विभागात कोर्टची ऑस्करला प्रवेशिका पाठवली आहे.
Sep 23, 2015, 05:18 PM ISTमराठी कलाकारांनी घेतला शोभा डेंचा समाचार
प्राईम टाईममध्ये मराठी सिनेमे दाखवण्याबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाचा लेखिका शोभा डे यांनी केलेल्या विरोधाला मराठी कलाकारांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Apr 11, 2015, 02:49 PM ISTतर जे जे स्कूल ऑफ आर्टसचे माजी विद्यार्थी आंदोलनात
Jul 29, 2014, 09:39 AM ISTशाहरुख खानचं मराठीत पदार्पण
बॉलिवूडचा बादशाहा बनल्यावर आता शाहरुख खान मराठी सृष्टीत पदार्पण करण्यासाठी सिद्ध झाला आहे. पण मराठीतलं शाहरुखचं पदार्पण हे सिनेमासाठी नसून मराठी अल्बमसाठी असणार आहे.
Jun 21, 2013, 11:59 AM IST