हिटमॅन रोहितला रवी शास्त्रीने ठेवले नवे नाव
हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित यापूढे नव्या नावाने ओळखला जाणार आहे.
Dec 14, 2017, 04:58 PM ISTसुट्टीवर असलेल्या विराटने उपस्थित केला पगाराचा मुद्दा
प्रदीर्घ काळ अखंडपणे क्रिकेट खेळत असलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सध्या अल्प काळासाठी विश्रांती घेतली आहे.
Nov 28, 2017, 04:31 PM ISTसंभाव्य संकट टाळण्यासाठी कोच रवी शास्त्रींनी केली पद्मनाभस्वामी मंदिरात पूजा
न्यूजीलंडविरूद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पद्मनाभस्वामी मंदिरात जाऊन मनोभावे पूजा केली. शास्त्री यांनी संभाव्य संकट टाळण्यासाठी ही पूजा केल्याचे बोलले जात आहे.
Nov 6, 2017, 10:57 PM IST'म्हणून भारतीय टीममध्ये कमबॅक झालं'
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा सहा विकेटनी शानदार विजय झाला.
Oct 26, 2017, 06:22 PM ISTBCCI ने रवी शास्त्रींना दिलं इतकं मानधन
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय क्रिकेट टीमने पहिल्या तीन महिन्यांच्या कार्यकाळासाठी नेमकं किती मानधन दिलं आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
Oct 5, 2017, 01:46 PM ISTऑस्ट्रेलियाला सतावतेय पांड्याची भिती, पराभवानंतर स्मिथने केलंय मोठं विधान
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने तिसऱ्या वनडेतील दमदार कामगिरीसाठी हार्दिक पांड्याचे कौतुक केलेय. पांड्याने रविवारच्या वनडेत जबरदस्त अर्धशतक ठोकताना भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
Sep 25, 2017, 03:40 PM ISTदमदार खेळी केल्यानंतरही पांड्याला या गोष्टीचे दु:ख
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेतील विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने युवा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचे तोंडभरुन कौतुक केले.
Sep 25, 2017, 01:15 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन वनडेंसाठी टीम इंडियात हा बदल
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन वनडे सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीये.
Sep 25, 2017, 10:03 AM ISTविराट नव्हे तर यांच्या एका निर्णयाने भारताने मिळवला विजय
टीम इंडियाने सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्याही मालिकाही खिशात घातलीये. मालिकेतील दोन सामने अद्याप आहेत. मात्र तुम्हाला माहीत आहे का तिसऱ्या वनडेत विजयाचे शिल्पकार कोहली वा पांड्या नाहीत.
Sep 25, 2017, 09:29 AM ISTधोनीशिवाय वर्ल्डकप टीमचा विचारच होऊ शकत नाहीत - रवी शास्त्री
महेंद्र सिंह धोनी हा २०१९ चा वर्ल्डकप खेळणार की नाही, अशा चर्चा सुरू आहेत. त्याच्या फिटनेसमुळे त्याच्यावर हे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. धोनीच्या २०१९ चा वर्ल्डकप खेळण्यावर टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनीही यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
Sep 13, 2017, 10:21 PM ISTधोनीसंदर्भात रवी शास्त्रींनी केलं मोठं वक्तव्य
टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी हा आगामी २०१९ सालचा वर्ल्डकप खेळण्यासंदर्भात रवी शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Sep 2, 2017, 12:09 AM ISTवृद्धिमन साहाचे कुंबळेंबाबत मोठे विधान
भारताचा कसोटी विकेटकीपर वृद्धिमन साहाने माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्याबाबत मोठे विधान केलेय. भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेंना मी कधीही कठोर असल्याचं पाहिलेलं नाहीये, असं विधान साहाने केलंय.
Aug 18, 2017, 09:37 PM ISTजो फिट त्याच खेळाडूला मिळणार संघात जागा -रवी शास्त्री
टीम इंडियाचा कोच रवी शास्त्रींनी म्हटलं आहे की, कोणते खेळाडू संघाचा भाग असतील. शास्त्रींनी फक्त फिट खेळाडुंनाच जे फिल्डिंगमध्ये चांगली कामगिरी करु शकतील अशाच खेळाडुंना घेण्यात येईल असं स्पष्ट केलं आहे. श्रीलंकेला ३-० ने हरवल्यानंतर त्यांनी म्हटल की, चांगल्या फॉर्ममध्ये आहे.
Aug 16, 2017, 04:13 PM ISTविराटला भेटण्यासाठी श्रीलंकेत पोहोचली अनुष्का शर्मा
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची गर्लफ्रेंड आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. विराटला भेटण्यासाठी अनुष्का श्रीलंकेतील कँडीमध्ये पोहोचली. सध्या टीम इंडिया तेथे वनडे सिरीजची तयारी करते आहे.
Aug 16, 2017, 12:56 PM ISTरवी शास्त्रीचा टीम इंडियाच्या दिग्गजांवर निशाणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2017, 11:53 AM IST