मुंबईत खड्डा नाय, तर रस्ता नाय
Jul 17, 2014, 08:38 PM ISTपुण्यात 3 तासांत झाला 3 किलोमीटर रस्ता तयार...
प्रशासनाच्या कार्यतत्परतेचा अनोखा नमुना पुण्यात समोर आलाय. वर्षानुवर्षे रखडलेल्या रस्त्याचं काम अवघ्या ३ तासांत पूर्ण करण्यात आलंय. कशी फिरली ही जादूची कांडी? हा प्रश्न आपल्याला पडला असेल तर जाणून घ्या...
May 5, 2014, 09:41 PM ISTकुशल टंडनला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता
रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन-७’मध्ये आता चांगलीच चुरस रंगली आहे. आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याच सीझनमध्ये सहभागी झालेला अभिनेता कुशल टंडन हा बुधवारी सकाळी बीग बॉसच्या घरातून बाहेर पडला.
Dec 18, 2013, 09:28 PM IST`मुंबईकरांनो गरज असली तरच घराबाहेर पडा`
मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरुच आहे. पावसाचा जोर कायम असला तरी कोणत्याही भागात पाणी साचलं नसल्याचा दावा मुंबई महापालिकेनं केलाय.
Jul 24, 2013, 08:30 AM ISTनिकृष्ट बांधकामामुळे चौपदरी रस्ता खचला
औद्योगिक शहर असलेलं चंद्रपूर आंध्रप्रदेशाशी जोडलं जावं यासाठी सुमारे 100 किमी लांबीचा चार पदरी रस्ता बांधला जातोय. पण चंद्रपूरजवळच ताडाळी या गावी मधोमध हा रस्ता खचलाय. त्यामुळे हा महत्वाकांक्षी प्रकल्प सदोष बांधकाम आणि निकृष्ट दर्जामुळे वादाच्या भोव-यात सापडलाय.
Jul 26, 2012, 05:09 PM ISTरस्त्यांचं खोदकाम, चालणं झालंय हराम!
ड्रेनेज लाईन, जलवाहिनी, महानगर गॅस पाईपलाईन, गटारं यासाठी नवी मुंबईतले रस्ते मोठ्या प्रमाणावर खोदून ठेवण्यात आलेत. काँक्रिटीकरणासाठी मुख्य रस्तेदेखील खोदल्यामुळं नवी मुंबईकरांना रस्त्यातून प्रवास करणं कठीण झालं आहे.
Jan 26, 2012, 11:24 PM IST