राणेंना मंत्रिमंडळात घेण्यास शिवसेनेचा विरोध!
भाजपने माजी मु्ख्यमंत्री नारायण राणेंना दिलेल्या राज्यसभेच्या खासदारकीच्या ऑफरबाबत शिवसेनेनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. दरम्यान, राणेंना मंत्रिमंडळात घेण्यास शिवसेनेचा विरोध केलाय.
Mar 1, 2018, 08:02 PM ISTराज्य मंत्रिमंडळ फेरबदल दसऱ्यालाच ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2017, 03:18 PM ISTराज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याचं खातेवाटप जाहीर
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, यानंतर आता या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.
Jul 9, 2016, 10:44 PM ISTराज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा 'चंद्र' शनिवारी!
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा 'चंद्र' शनिवारी!
Jul 6, 2016, 01:57 PM ISTविनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, शाळांना २० टक्के अनुदान
राज्यातील विनाअनुदानित शाळांसाठी एक चांगली बातमी. पात्र शाळांना २० टक्के अनुदान देण्याबाबत राज्य मंत्रिपंडळाने निर्णय घेतलाय.
Jun 14, 2016, 04:44 PM ISTराज्य मंत्रिमंडळाचा दुष्काळ भागाचा दौरा
राज्य मंत्रिमंडळाचा दुष्काळ भागाचा दौरा
Mar 4, 2016, 09:58 AM ISTराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर...
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडलाय.. भाजपच्या मंत्र्याकडे अतिरिक्त खात्याचा कारभार सोपवण्यात आलाय.
Mar 17, 2015, 01:46 PM ISTअखेर चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला आहे. वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यापाठपोठ विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यातही आता दारूबंदी जाहीर झालीय. त्यामुळं हा पट्टा आता दारूमुक्त होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Jan 20, 2015, 03:38 PM ISTराज्य मंत्रिमंडळाचे तीन महत्त्वाचे निर्णय
राज्य मंत्रिमंडळाने आज 3 महत्त्वाचे निर्णय घेतलेत. ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या १२३ तालुक्यांना टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आलंय. इथे शेतक-यांना वीजपंपावर ३३ टक्के वीजबीलमाफी मिळेल. दुसरा निर्णय धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत आहे.
Aug 13, 2014, 07:26 PM ISTठाणे जिल्हा विभाजन तब्बल २८ वर्षांनंतर...
ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची गरज प्रथम १९८५ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली होती. आज तब्बल २८ वर्षांनंतर ही मागणी पूर्ण होत आहे.
Jun 13, 2014, 03:03 PM ISTठाणे जिल्हा विभाजनाला मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल
ठाणे जिल्हा विभाजनाचा निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे ठाण्याचे विभाजन होणार यावर आता शिक्कामोर्तब होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभेत याबाबत घोषणा करणार आहे.
Jun 13, 2014, 12:45 PM ISTकाँग्रेस मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ, CM पुन्हा दिल्लीला
काँग्रेसमधील मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ सुरुच आहे. कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुन्हा दिल्लीला रवाना होणार आहेत. दिल्लीत पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराच्या नावावंर चर्चा होण्याची शक्यता आहे.
Jun 1, 2014, 07:54 PM ISTकाँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ सुरूच
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अजूनही काँग्रेसचा घोळ कायम आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार आता पुन्हा पुढे ढकललाय. आज संध्याकाळी 4 वाजता शपथविधी होणार होता.
Jun 1, 2014, 12:56 PM ISTकाँग्रेसकडून राज्य मंत्रिमंडळाचा आज होणार विस्तार
राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. आज संध्याकाळी चार वाजता काँग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. मंत्रीपदांची नावं निश्चितीसाठी मुख्यमंत्री, माणिकराव ठाकरे आणि सोनिया गांधी यांची आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे.
Jun 1, 2014, 09:19 AM ISTउद्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, आव्हाडांना संधी?
राज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड व आमदार शरद गावित यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर, शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांना डच्चू मिळणार असल्याचं समजतं.
May 28, 2014, 03:35 PM IST