राज्य सरकार

पशुसंवर्धन खात्याच्या बोगस कारभारावर विरोधक भडकले

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत सांगितलं. 

Feb 28, 2018, 03:46 PM IST

'मराठी'साठी राज्य सरकारची 'विकिपीडिया'सोबत हातमिळवणी

महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेच्या अधिक प्रसारासाठी आणि ई-माध्यमांमध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी 'विकिपीडिया'सोबत अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आज मराठी भाषा दिनी ही घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे.

Feb 27, 2018, 11:14 PM IST

शिवसेनेची बैठक संपली, आमदारांना दिलेत हे आदेश!

आज शिवसेना आमदारांची मुंबईत बैठक घेण्यात आली. या बैठकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Feb 26, 2018, 06:38 PM IST

बुलडाणा । पारदर्शक सरकारच्या समृद्धी महामार्गातही भ्रष्टाचार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 26, 2018, 05:55 PM IST

राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी अनुवाद नाही, विरोधकांचा सभात्याग

राज्य विधिमंळात आज (सोमवार, २५ फेब्रुवारी) राज्यपालांच्या अभिभाषणाच्या मराठी अनुवादावरून जोरदार गदारोळ पहायला मिळाला

Feb 26, 2018, 12:29 PM IST

अधिवेशन : मुख्यमंत्र्यांनी सभागृहात मागितली माफी

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रात विरोधकांनी मराठीच्या मुद्द्यावरुन गोंधळ घातला.

Feb 26, 2018, 12:24 PM IST

राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 26, 2018, 09:57 AM IST

मुंबई | राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीअ अधिवेशनास आजपासून सुरूवात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 26, 2018, 08:05 AM IST

युती सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात

विद्यमान राज्य सरकारचा हा शेवटून दुसरा अर्थसंकल्प असणार आहे.  त्यामुळे या अर्थसंकल्पात अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या रूपात राज्य सरकार काय काय घोषणा करते याबाबतही उत्सुकता आहे.

Feb 26, 2018, 08:05 AM IST

मुंबई | वैफल्यग्रस्त मानसिकतेतून विरोधकांचा आरोप- मुख्यमंत्री

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 25, 2018, 07:54 PM IST

अनेक वर्षांपासून रखडलेल्या सिंचन प्रकल्पावरच गावक-यांचे आंदोलन

औरंगाबादेत एक सिंचन प्रकल्प गेल्या अठरा वर्षांपासून रखडलाय. जवळपास ९० टक्के काम होऊनही उर्वरित काम होत नसल्याने गावक-यांनी प्रकल्पावरच आंदोलन सुरु केलय. 

Feb 21, 2018, 05:12 PM IST

मुंबई । अमोल यादव यांच्या स्वप्नातील अडसर दूर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 19, 2018, 06:08 PM IST

कॅप्टन अमोल यादव यांचं स्वप्न पूर्ण मार्गातील अडसर दूर

महाराष्ट्रात विमान निर्मितीचे कॅप्टन अमोल यादव यांचं स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गातला आणखी एक अडसर दूर झालाय. 

Feb 19, 2018, 03:33 PM IST

केंद्राच्या पत्राकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष, लस खरेदीत नाही 'रस'

  लाळ्या खुरकूत रोगाची लस योग्य वेळेत दिली नाही तर त्याचे परिणाम भयंकर होतील, असा इशारा केंद्र सरकारने एकदा नव्हे तर चार वेळा देऊनही राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचं समोर आलंय. लाळ्या खुरकूत रोगाच्या लसीचा एक डोस तर चुकला आहेच, पण त्यानंतरही अद्याप ही लस खरेदी निविदा प्रक्रियेत अडकली आहे. एका ठराविक कंपनीला कंत्राट देण्यासाठी हा सगळा आटापिटा असल्याचा आरोप होत असून यामुळे राज्यातील अडीच कोटी पशुधन अडचणीत आलं आहे.

Feb 15, 2018, 07:46 PM IST