सरकारच्या मदतीवर धनंजय मुंडे यांचा खोचक टोला
हे सरकार गारा जपून ठेवणा-या गारपीट नुकसानग्रस्त शेतक-यांना अनुदानासाठी पात्र ठरवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा खोचक टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.
Feb 14, 2018, 07:14 PM ISTशिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत केवळ एकच दिव्यांग खेळाडू
क्रीडाक्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या शिवछत्रपती पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली.
Feb 14, 2018, 07:06 PM ISTगारपीटग्रस्त शेतक-यांना सरकारकडून मदत जाहीर
गारपीटग्रस्त शेतक-यांना मदत करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला. कृषिमंत्री पांडूरंग फुंडकरांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मदतीची घोषणा केली.
Feb 14, 2018, 04:02 PM ISTराज्य शासनाच्या छत्रपती पुरस्कारांची घोषणा
राज्य शासनाच्या सन २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७ साठीच्या छत्रपती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
Feb 12, 2018, 05:58 PM ISTमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टाचा सरकारला इशारा
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची नियुक्ती युजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच व्हावी, असा इशारा सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला दिलाय.
Feb 12, 2018, 04:34 PM ISTशिक्षकांच्या पगाराबाबत मुंबई हायकोर्टाचा सरकारला दणका
राज्य सरकार, शालेय शिक्षण विभाग आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना मुंबई हायकोर्टाने दणका दिलाय.
Feb 9, 2018, 06:15 PM ISTविदर्भ-मराठवाड्यात वादळवाऱ्यासह गारपीटीची शक्यता
विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतेक भागात १० ते १३ फेब्रुवारीदरम्यान गडगडाटासह वादळी वारे वाहून गारपीट होण्याची शक्यता आहे.
Feb 7, 2018, 07:59 PM ISTराज्यात पाच वर्षात एक लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
महाराष्ट्र अवकाश आणि संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण-२०१८ जाहीर करण्यास झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
Feb 7, 2018, 07:40 PM ISTराज्य कर्मचार्यांसाठी खूषखबर | अर्थसंकल्पामध्ये सातव्या वेतन आयोगाची तरतूद
Feb 7, 2018, 07:23 PM ISTराज्य सरकारी कर्मचारी आणि अधिका-यांसाठी 'खुशखबर'
राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिका-यांसाठी 'खुशखबर' आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सातव्या वेतन आयोगाची तरतूद करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.
Feb 7, 2018, 07:07 PM ISTविरोध झुगारून नाणार प्रकल्प पूर्ण करण्यावर सरकार ठाम
एकीकडे नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध कायम असतांना सरकार मात्र हा प्रकल्प उभारण्यावर ठाम आहे. नाणार प्रकल्पासंदर्भात मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या कार्यक्रमात सामंजस्य करार केला जाणार आहे.
Feb 7, 2018, 06:43 PM ISTशेतक-यांना दिलासा, अखेर सरकारने तूर खरेदीची मर्यादा वाढवली
झी २४ तासनं तूर खरेदीतील गोंधळ उघडकीस आणल्यानंतर अखेर सरकारला जाग आली असून तूर खरेदीची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतलाय.
Feb 7, 2018, 06:21 PM ISTतूर खरेदीचा गोंधळ कायम, सरकारी आदेशामुळे शेतकरी हैराण
यंदाही तूर खरेदीचा गोंधळ कायम आहे. सरकारी आदेशामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. झी 24 तासच्या बातमीनंतर संपूर्ण तूरखरेदीचं अर्थमंत्र्यांचं आश्वासन दिलेय. मात्र, तूर खरेदीचा गोंधळ संपता संपत नसल्याचं दिसत नाही.
Feb 6, 2018, 01:49 PM ISTराज्य सरकारची गेल्या ३ वर्षात आर्थिक शिस्त बिघडली
Maharashtra Govt Utilise Only 38 Percent Of Funds For Development
Feb 6, 2018, 09:44 AM ISTऔरंगाबाद । शासनाच्या नियमामुळे मातीमोल भावात विकावी लागणार तूर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 5, 2018, 07:30 PM IST