राज्य सरकार

राज्य सरकारचा हलगर्जीपणा, अडीच कोटी जनावरांचे आरोग्य धोक्यात

राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या हलगर्जीपणामुळे राज्यातील अडीच कोटी जनावरांचे आरोग्य धोक्यात आले असून याचा परिणाम थेट शेतकऱ्यांवरही होणार आहे.

Jan 11, 2018, 11:15 AM IST

राज्य सरकारचा हलगर्जीपणा, अडीच कोटी जनावरांचे आरोग्य धोक्यात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 11, 2018, 10:03 AM IST

जलयुक्त शिवार योजना भ्रष्टाचारप्रकरणी कारवाईवरून सरकारची टाळाटाळ

औरंगाबादमध्ये जलयुक्त शिवार योजनेत लाखोंचा भ्रष्टाचार झी 24 तासानं उघड केल्यावर आता कार्यकारी अभियंता राजेंद्र काळेंवर कारवाईच्या बाबतीत आता सरकारकडून टाळाटाळ होतेय. 

Jan 10, 2018, 11:17 AM IST

सरकारच्या औद्योगिक जमिनीबाबतच्या निर्णयावर विरोधकांची टीका

मुंबईसह राज्यातील औद्योगिक जमिनी विकासासाठी खुल्या करण्याचा वादग्रस्त निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Jan 10, 2018, 10:27 AM IST

मुंबई । नगराध्यक्षांना विशेष अधिकार देण्यासाठी सरकारचे पाऊल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 10, 2018, 09:47 AM IST

नगराध्यक्षांना विशेष अधिकार देण्यासाठी सरकारचे पाऊल

नगराध्यक्ष यांना थेट जनतेमधून निवडुन आणण्याचा निर्णय यशस्वी झाल्यानंतर आता या नगराध्यक्षांना विशेष अधिकार तसंच त्यांचे संरक्षण करण्याबाबात राज्य सरकारने पाऊल उचलले आहे.

Jan 10, 2018, 09:25 AM IST

औरंगाबाद । जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 9, 2018, 09:29 AM IST

मुंबई । कोरेगाव भीमा चौकशीसाठी राज्य सरकारकडून हालचाल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 5, 2018, 07:05 PM IST

शासनाच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंद - प्रकाश आंबेडकर

भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारावर राज्यभरात पडसाद उमटत असून याचदरम्यान भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. 

Jan 2, 2018, 03:58 PM IST

सरकारला आश्वासनांचा विसर, औरंगाबादमध्ये शेतकरी रस्त्यावर

सरकार शेतक-याला दिलेली आश्वासनं पाळत नसल्याने औरंगाबादेत शेतकरी रस्त्यावर उतरले. रस्त्यावर दूध फेकत शेतक-यांनी सरकारचा निषेध केला.

Jan 2, 2018, 08:25 AM IST

सोलापूर । आंघोळीसाठीही फिल्टरचं पाणी देऊ - बबनराव लोणीकर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 1, 2018, 08:26 PM IST

औरंगाबाद । रस्त्यावर दूध टाकून सरकार विरोधात आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 1, 2018, 08:21 PM IST