Raj Thackeray : 'नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्...', राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला 'तो' किस्सा!
Raj thackeray On Narayan Rane : राज ठाकरे यांनी कणकवलीमध्ये घेतलेल्या सभेमध्ये नारायण राणे यांनी केलेल्या कामाचं कौतूक केलं. त्यावेळी त्यांनी एक किस्सा देखील सांगितला.
May 4, 2024, 09:52 PM IST
राज ठाकरे राजकीय पटलावरून विस्मृतीत..., 'दिल्लीत बोलावून इशारा...'- भास्कर जाधव स्पष्टच म्हणाले
Bhaskar Jadhav On Raj Thackeray: आमदार भास्कर जाधव यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
Apr 15, 2024, 03:25 PM ISTआठवले, जानकरांच्यामागे राज ठाकरेंचा फोटो, मनसे कार्यकर्ते नाराज
Raj thackeray Photo: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला बिनशर्थ पाठींबा दिला आहे.
Apr 13, 2024, 06:45 PM ISTLoksabha Election 2024 : ...म्हणून राज ठाकरे महायुतीत? सुषमा अंधारेंनी टीका करत स्पष्टच सांगितली राजकीय समीकरणं
Loksabha Election 2024 : महायुतीच्या 'त्या' कृतीवर सुषमा अंधारेंची जळजळीत टीका. शिवाजी पार्क येथील गुढी पाडवा मेळाव्यानंतर अंधारेंचं मोठं वक्तव्य...
Apr 10, 2024, 11:27 AM IST
मनसे महायुतीत सामील होणार? गुढीपाडव्याला राज ठाकरे सीमोल्लंघन करणार?
Loksabha 2024 : शिवाजी पार्कवर होणाऱ्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे नेमकी काय घोषणा करतात, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सामील होणार का? याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली आहे.
Apr 8, 2024, 09:38 PM ISTमनसे-भाजप युतीचं काय होणार? जाहीर सभेत राज ठाकरे करणार मोठा गौप्यस्फोट
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मोठा राजकीय गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. मनसे-भाजप युतीचं काय होणार याबाबतचा खुलासा राज ठाकरे या मेळाव्यात करणार आहेत.
Apr 6, 2024, 09:58 PM IST
'बाळासाहेबांवरही हिंदुत्व सोडल्याची टीका केली असती'; नाव न घेता अभिनेत्याचा राज ठाकरेंना टोला
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर सुरु असणारी रणधुमाळी आणि त्यातूनच नेतेमंडळींकडून एकमेकांवर केले जाणारे आरोप प्रत्यारोप सध्या चर्चेत आहेत.
Mar 29, 2024, 11:37 AM IST
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक; मनसे लोकसभा निवडणुकीतून बॅकआऊट करणार?
मनसे लोकसभा निवडणुकीतून माघार घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
Mar 24, 2024, 08:53 PM ISTराज ठाकरे यांचं Chartered Plane का आहे चर्चेत? मस्क-ट्रम्प यांच्या प्लेनशी होतेय तुलना
Loksabha 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मनसे पक्ष महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. येत्या एक-दोन दिवसात याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. पण त्याबरोबरच राज ठाकरे यांचं चार्टर्ड प्लेनही सध्या चांगलंच चर्चेत आहे.
Mar 21, 2024, 05:04 PM ISTराज ठाकरे याचं नेमकं चाललयं काय? दिल्लीत भाजप नेत्यांना भेटल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार
दिल्लीत भाजप नेत्यांची भेट घेल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. सध्या मनसे भाजप युतीची जोरदार चर्चा रंगली आहे.
Mar 20, 2024, 03:32 PM ISTLok Sabha Election | 'महाराष्ट्रात मोदी नव्हे ठाकरे नावावर मतं मिळतात'
Uddhav Thackeray Criticize BJP On Getting Raj Tahckeray In Mahayuti
Mar 20, 2024, 11:20 AM ISTराज ठाकरे NDA मध्ये गेल्यास BJP ला होणार 'हे' 4 फायदे
Lok Sabha Election 2024: राजकीय विश्लेषकांच्या मते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा, राज ठाकरे आता भाजपशी हातमिळवणी करत एनडीमध्ये सहभागी होणार असल्याचं जवळपास निश्चित होताना दिसत आहे.
Mar 19, 2024, 12:38 PM ISTदिल्लीत पोहोचल्यावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, 'मला फक्त...'
Raj Thackeray: राज ठाकरेंना भाजपच्या बैठकीचे निमंत्रण गेल्याने महायुतीत मनसेला स्थान मिळण्याची शक्यता बळावली आहे.
Mar 19, 2024, 06:33 AM ISTमोठी बातमी! भाजपच्या बैठकीदरम्यान राज ठाकरे दिल्लीला रवाना
Raj Thackeray in Delhi: राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले आहेत.
Mar 18, 2024, 07:19 PM IST'राज ठाकरे 25 वर्षात बोलले नाही ते अमित ठाकरे...' वसंत मोरे यांच्या राजीनाम्याचं 'हे' खरं कारण?
Vasant More Resigne : लोकसभा निवडणुकीआधी पुण्यात मनसेला मोठा हादरा बसलाय. पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी अखेर मनसेला जय महाराष्ट्र केलाय. वसंत मोरेंनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलीय. त्यासाठी त्यांनी तयारीही सुरू केलीय. तेव्हा वसंत मोरे मनसे सोडून कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Mar 13, 2024, 01:55 PM IST