शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरें यांची राज ठाकरे यांनी घेतली भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 2, 2015, 01:03 PM ISTडोंबिवली : राज ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राची जत्रा कार्यक्रमाचे उद्घाटन
May 2, 2015, 09:54 AM ISTबाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार उशिरा- राज ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 1, 2015, 05:30 PM ISTनाशिकचे मनसेचे नगरसेवक अधिकच गोंधळले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वॉर्डचा नाही तर शहराचा विचार करा, अशा सूचना केल्यानं नगरसेवक चांगलेच गोंधळले आहेत. तीन वर्षानंतर आता कुठे कामांना सुरवात होणार होती, त्यातच निधी मोठ्या प्रकल्पासाठी वर्ग करण्याच्या सूचना दिल्याने वॉर्डातील नागरिकांना काय उत्तर द्यायची, अशा विवंचनेत नगरसेवक आहेत.
Apr 29, 2015, 09:07 PM ISTमराठी-मराठी करणाऱ्यांची मुलं इंग्रजी शाळेत - अजित पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2015, 11:47 AM ISTशिर्डी - राज ठाकरे साई दरबारात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2015, 09:45 PM ISTनाशिक- नाराजांचा राज ठाकरेंना पुन्हा धक्का
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2015, 09:44 PM ISTमराठी प्राईम टाईम : राज ठाकरे - विनोद तावडेंमध्ये जुंपली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2015, 10:17 PM ISTमराठी प्राईम टाईमवरून राज ठाकरे - विनोद तावडेंमध्ये जुंपली
मल्टिप्लेक्समधील मराठी सिनेमांच्या प्राईम टाईमवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांमध्ये जुंपली. दरम्यान, शो डे यांच्या ट्विटवरून शिवसेनेने जोरदार आक्षेप घेत आंदोलन केले. दही-मिसळही भेट दिली होती. त्यामुळे प्राईम टाईमवरून चांगलेच राजकारण तापले होते.
Apr 21, 2015, 07:23 PM ISTमुंबई विकास आराखडा रद्द, राज ठाकरेंकडून स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2015, 05:58 PM ISTमुंबईचा विकास आराखडा रद्द, मुख्यमंत्र्याचे अभिनंदन - राज ठाकरे
मुंबई विकास आराखडा रद्द केल्याच्या निर्णयाचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्वागत केलंय. मुंबईकरांच्या रेट्यामुळं हा विकास आराखडा रद्द करण्यात आलंय.
Apr 21, 2015, 03:24 PM ISTमुंबईत चेंबूर येथे राज ठाकरेंचे महामानवाला अभिवादन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 15, 2015, 09:01 AM ISTनाशिकमध्ये मनसेला जोरदार धक्का
नाशिक महापालिका प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत मनसेला जोरदार धक्का बसला. थेट माजी महापौरांनीच पक्षादेश धुडकावून लावला. एकीकडं पक्षांतर्गत नाराजी दूर करून संघटना वाढवणं आणि दुसरीकडं विकासकामंही करायची, अशा दिव्यांचा सामना मनसेला करावा लागणाराय...
Apr 10, 2015, 09:30 PM ISTमुख्य टोलबाबत निर्णय कधी : राज ठाकरे
राज्यातील इतर टोलनाक्यांवर छोट्या गाड्यांना टोल माफी मिळाली हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाचे यश आहे. पण इतर राज्यातील टोलमाफी मिळाली, मुंबईच्या एन्ट्री पॉइंटचा निर्णय कधी होणार असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
Apr 10, 2015, 07:34 PM ISTनाशिक मनसेमध्ये फूट, माधवी जाधवांचा दे धक्का
पालिका प्रभाग समिती निवडणुकीत चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीत मनसेला जोरदार धक्का बसला. मनसेत फूट पडल्याचे दिसून आली.
Apr 9, 2015, 01:46 PM IST