राज ठाकरे

भाजपमध्येच छुपी राष्ट्रवादी काँग्रेस, राज ठाकरेंचा आरोप

बाबासाहेब पुरंदरेंच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून सुरू असलेल्या वादात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही उडी घेतलीय. राज यांनी बाबासाहेबांना पाठिंबा दर्शवलाय. 

Aug 18, 2015, 01:03 PM IST

बाबासाहेबांना हात लावाल तर खबरदार, राज ठाकरेंचा इशारा

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राज्यात नवा वाद निर्माण झालाय. यावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली. 

Aug 18, 2015, 12:48 PM IST

काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे रिकामं डबडं - उद्धव ठाकरे

काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे रिकामं डबडं असल्याचा टोला उद्धव ठाकरेनी लगावलाय. ३५ वर्षानंतर शरद पवार शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढतायेत. कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केलं? असा सवाल त्यांनी केलाय. तसंच दुष्काळग्रस्त भागांच्या दौऱ्यावर जातांना 

Aug 13, 2015, 09:46 PM IST

राज ठाकरेंची ओवीसी बंधूंना तंबी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदा ओवीसी बंधूवर टीका केली आहे. 

Aug 10, 2015, 11:45 PM IST

बदल्यांसाठी एका खात्यात शंभर कोटीचा व्यवहार - राज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात फडणवीस सरकारवर टीका केली.

Aug 10, 2015, 10:53 PM IST

ठाण्यात आणखी एक वळवळतंय - राज ठाकरे

मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्यावर नाव न घेता टीका केली. बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरील कथित टिकेविषयी राज ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली.

Aug 10, 2015, 09:05 PM IST

ओवेसी भिकार आणि सलमान मूर्ख, राज ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनला फाशीची शिक्षा योग्यच असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय. आज पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली. 

Jul 29, 2015, 08:29 PM IST