राज ठाकरे

राज ठाकरेंनी केली 27 गावांच्या संघर्ष समितीशी चर्चा

राज ठाकरेंनी केली 27 गावांच्या संघर्ष समितीशी चर्चा

Oct 10, 2015, 01:16 PM IST

आता थापाला दुसरं नाव पडलं आहे भाजपा - राज ठाकरे

आता थापाला दुसरं नाव पडलं आहे भाजपा - राज ठाकरे

Oct 10, 2015, 11:10 AM IST

राज ठाकरेंनी घेतलं मोदींवर तोंडसुख

 सरकारमध्ये येऊन नुसती आश्वासन... नुसत्या थापा... आता थापाला दुसरं नाव पडलं आहे भाजपा... लोकं म्हणतात चल रे का भाजपा मारतोय... अशा खास ठाकरी शैली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर तोफ डागली.

Oct 9, 2015, 08:21 PM IST

राज ठाकरे यांनी साधला पुन्हा एकदा ९चा मुहूर्त

कल्याण डोंबिवलीच्या रणसंग्रामात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची एंट्री होणार आहे. राज ठाकरेंनी नेहमी प्रमाणे ९चा मुहूर्त काढलाय. 

Oct 9, 2015, 04:26 PM IST

मराठी पाइम टाइमसाठी मनसेचा पुन्हा एल्गार, गुजराती चित्रपटाला विरोध

मराठी चित्रपटासाठी मनसेनं पुन्हा एकदा एल्गार केलाय. प्राइम टाइममध्ये मराठी चित्रपट डावलून गुजराती आणि इतर प्रादेशिक चित्रपट दाखवायला मनसेनं विरोध दर्शवलाय. गेल्या आठवड्यात मनसे कार्यकर्त्यांनी बोरिवलीतील सोना गोल्ड सिनेमा थिएटरबाहेर निदर्शने करत 'गुज्जूभाई दि ग्रेट' या चित्रपटाच्या शोबाबत आक्षेप घेतला. मनसेच्या या भूमिकेवरून आता मराठी विरुद्ध गुजराती वाद चिघळण्याची शक्यता आहे. 

Oct 5, 2015, 12:14 PM IST

राज ठाकरेंनी शिवसेनेत परतावं, रामदास आठवलेंचा सल्ला

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेमापोटी तरी राज ठाकरे यांनी शिवसेनेत परत यावं, असं वक्तव्य रिपाइंचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी ठाण्यात केलं. कार्यकर्त्यांची संवाद साधण्यासाठी रविवारी ते ठाण्यात आले होते. 

Oct 5, 2015, 11:10 AM IST

मनसेच्या अधिकृत पेजवर राज - उद्धव एकत्र

मनसेच्या अधिकृत पेजवर राज - उद्धव एकत्र

Sep 22, 2015, 12:28 PM IST

राज ठाकरेंच्या हस्ते नाशिक मनपात 'ई-ग्व्हर्नन्स'ची सुरुवात

राज ठाकरेंच्या हस्ते नाशिक मनपात 'ई-ग्व्हर्नन्स'ची सुरुवात

Sep 15, 2015, 10:16 PM IST

पंतप्रधान मोदींच्या जीवावर डोकी वर काढताय का?

मुंबई : जैन धर्मियांच्या पर्युषण काळात मांस विक्रीवर बंदी आणण्याच्या मागणीवर राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. 

Sep 10, 2015, 08:49 PM IST