राज ठाकरे

लता मंगेशकरांचे गाणे आणि राज ठाकरेंची संकल्पना, एक अद्भूत कलाकृती

लता मंगेशकरांचे गाणे आणि राज ठाकरेंची संकल्पना, एक अद्भूत कलाकृती 

Dec 26, 2015, 07:35 AM IST

लता मंगेशकरांचे गाणे आणि राज ठाकरेंची संकल्पना, एक अद्भूत कलाकृती

एक स्वरसम्राज्ञी आणि एक स्वरराज यांची अनोखी मैफल लवकरच रसिकांना पाहायला मिळणार आहे. लता मंगेशकरांचं गाणं आणि राज ठाकरेंची संकल्पना यातून साकारलेली एक अद्भूत कलाकृती रसिकांच्या भेटीला येत आहे.

Dec 25, 2015, 09:46 PM IST

'दिलवाले' सिनेमावर अधिकृत बहिष्कार नाही : मनसे

'दिलवाले' सिनेमा पाहू नये ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे मंगळवारी दुपारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दिलवाले चित्रपटाला आता मनेसचा विरोध नसल्याचे स्पष्ट झालेय.

Dec 15, 2015, 04:38 PM IST

उद्धव ठाकरेंनी वर्णन केला पवारांचा 'बारा'चा महिमा!

उद्धव ठाकरेंनी वर्णन केला पवारांचा 'बारा'चा महिमा!

Dec 12, 2015, 09:16 PM IST

पवारांच्या कार्यक्रमात राज-उद्धव एकमेकांकडे पाहून खुदकन हसले...

पवारांच्या कार्यक्रमात राज-उद्धव एकमेकांकडे पाहून खुदकन हसले... 

Dec 12, 2015, 09:14 PM IST

व्हिडिओ : ...आणि राज म्हणाले 'आमचे बंधु आले'!

शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकाच ठिकाणी दिसले... साहजिकच सगळ्यांचं लक्ष या दोघांकडेही होतंच.

Dec 12, 2015, 08:22 PM IST

'शरद पवार राजकारण्यांसाठी आधारवड'

12 डिसेंबर हा शरद पवारांचा वाढदिवस... याच निमित्तानं शरद पवारांचा  भव्य अमृतमहोत्सवी सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आलाय. 

Dec 12, 2015, 07:29 PM IST

राज ठाकरेंची नवी खेळी, विधान परिषदेत राहणार मनसे तटस्थ

मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत तटस्थ राहाण्याचा निर्णय़ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलाय...

Dec 11, 2015, 06:29 PM IST

स्मार्ट सिटी : राज ठाकरेंच्या टीकेनंतर नाशिकमधील पदाधिकाऱ्यांची पंचाईत

केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना फसवी असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानं नाशिक शहरातील सत्तधारी मनसे पदाधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. स्मार्ट सिटी योजेनेच्या पुरस्कारासाठी शहरात मनपाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम राबविण्यात आलेत. मात्र आता नाशिक शहराचा या योजनेतील प्रवासच अनिश्चित समजला जातोय.

Dec 10, 2015, 09:36 PM IST

अणेंचा बोलविता धनी कोण? - राज ठाकरे

'श्रीहरी अणेंच्या मागचा बोलविता धनी कोण आहे हे पाहिले पाहिजे' असं सूचक वक्तव्य  आज राज ठाकरेंनी एका पत्रकार परिषदेत केलंय. हिवाळी अधिवेशना दरम्यान 'जय महाराष्ट्र' विरुद्ध 'जय विदर्भ'च्या घोषणा देण्यात आल्या होत्या, या विषयावर ते बोलत होते. 

Dec 9, 2015, 02:13 PM IST

राज-भुजबळ भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर राजकीय पटलावर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या भेटीमागे कोणती राजकीय समीकरणे दडली आहेत हे जरी गुलदस्त्यात ठेवण्यात आले असले तरी विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबतची भेट असावी अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय.

Dec 6, 2015, 12:23 PM IST

छगन भुजबळांनी घेतली राज ठाकरेंची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी रविवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अडीच तास चर्चा रंगली होती. 

Dec 6, 2015, 11:49 AM IST