राज ठाकरे

छत्रपतींचा पुतळा : समुद्र कल्पनेवर राज ठाकरे यांची टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची टीका  

Feb 16, 2016, 10:15 PM IST

हेल्मेट सक्ती कंपनीच्या फायद्यासाठी- राज ठाकरे

हेल्मेट सक्ती कंपनीच्या फायद्यासाठी- राज ठाकरे

Feb 6, 2016, 07:01 PM IST

हेल्मेट सक्ती कंपनीच्या फायद्यासाठी- राज ठाकरे

राज्यभरामध्ये हेल्मेट सक्ती लागू झाल्यानंतर, पुण्यामध्ये राजकीय पक्षांकडून हेल्मेट सक्तीला विरोध होत आहे. हेल्मेट सक्तीच्या या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही उडी घेतली आहे. 

Feb 6, 2016, 05:55 PM IST

विलेपार्ले : राज ठाकरे यांची दुर्घटना स्थळाला भेट

राज ठाकरे यांची दुर्घटना स्थळाला भेट

Jan 30, 2016, 10:52 PM IST

व्हिडिओ : बाळासाहेबांची 'कहाणी' राज ठाकरेंच्या 'जुबानी'

अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने बाळासाहेबांना आपली श्रद्धांजली वाहिली.

Jan 23, 2016, 08:03 PM IST

सेनेच्या ओपन स्पेस धोरणाला राज ठाकरेंचा विरोध

सेनेच्या ओपन स्पेस धोरणाला राज ठाकरेंचा विरोध

Jan 15, 2016, 09:58 PM IST

मुंबईतील मोकळ्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव : राज ठाकरे

येथील मोकळ्या जागा खासगी बिल्डरांच्या घशात घालण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आहे. आम्ही स्वाक्षरी मोहीम सुरु करत आहोत. ही मोहीम सर्वपक्षीय असेल. यात राजकारण नसेल. मात्र, जर याकडे लक्ष दिले गेले नाही तर आंदोलन पुकारण्यात येईल, अशा इशारा राज यांनी दिला.

Jan 15, 2016, 03:55 PM IST

राज लेक्चर विसरले, आता फक्त प्रेम ओतू जातंय...

मनसे पक्षाला विधानसभा निवडणुकीत एक जागा मिळाली. सुरूवातीला या पूर्वी झालेल्या विधानसभेत, मनसेचे अकरा आमदार निवडून आले होते.

Jan 12, 2016, 06:01 PM IST

हात जोडून होत नाही तर हात सोडून काम करुन घ्या - राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांनी आज नव्या पदाधिकाऱ्यांची नावं जाहीर केली. पुण्याच्या या मेळाव्यात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना काही सल्ले देखील दिले.

Jan 11, 2016, 08:38 PM IST

राज ठाकरे काढणार 'डिजीटल मॅगझीन'

गेल्या काही दिवसांपासून माझा माध्यमात उतरणाऱ्याचा विचार सुरू आहे. 

Jan 7, 2016, 11:00 PM IST

कन्फर्म : अतुल्य भारतमध्ये अमिताभ 'इन', आमीर 'आऊट'

अतुल्य भारत या केंद्रीय पर्यटन खात्याच्या अभियानासाठी नवा ब्रँड अँबेसिडर म्हणून बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावावर जवळपास  शिक्कामोर्तब करण्यात आलंय. 

Jan 7, 2016, 07:35 PM IST

पाडगावकरांच्या निधनावर राजकीय वर्तुळातून 'ट्विटर'वर हळहळ!

'पद्मभूषण' कवी मंगेश पाडगावकर यांचं आज सकाळी निधन झालंय. त्यांना अनेक नेते मंडळींनी ट्विटरवर श्रद्धांजली वाहिलीय. 

Dec 30, 2015, 01:30 PM IST