शिवजयंतीसाठी मनसेचा नवा झेंडा
शिवजयंतीसाठी मनसेनं नवा झेंडा बनवला आहे. शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेटचं नाव या झेंड्यावर लिहिण्यात आलं आहे.
Mar 20, 2016, 10:47 AM ISTभाजपच्या त्या नेत्याला मनसैनिकांची मारहाण
भाजपचे उत्तर भारत मोर्चाचे अध्यक्ष मोहित कंबोज यांना मारहाण करण्यात आली आहे.
Mar 13, 2016, 09:02 PM ISTमुख्यमंत्र्यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली होती.
Mar 13, 2016, 08:40 PM ISTराजना धमकी, भाजप नेत्याच्या कार्यलयावर हल्ला
राज ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांना धमकी देणारे भाजप नेते मोहित कंबोज यांच्या दिंडोशीमधल्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे.
Mar 12, 2016, 11:39 PM ISTउत्तर भारतीय नेत्याची राज ठाकरेंना धमकी
परप्रांतियांना मुंबईत रिक्षाची परमिट मिळत असतील तर त्या नव्या रिक्षा जाळा असे आदेश राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले होते. यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. पण या वादामध्ये आता तेल टाकण्याचंच काम सुरु झालं आहे.
Mar 12, 2016, 10:02 PM ISTउत्तर भारतीय नेत्याची राज ठाकरेंना धमकी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2016, 08:59 PM ISTबांधकाम अधिकृत करण्यावरुन राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2016, 08:57 PM ISTनाशिक : रिक्षा आंदोलनावर राज ठाकरेंची भूमिका जाहीर
रिक्षा आंदोलनावर राज ठाकरेंची भूमिका जाहीर
Mar 12, 2016, 06:51 PM ISTरिक्षा आंदोलन स्थगित केलेले नाही : राज ठाकरे
रिक्षा आंदोलनावर चोहीकडून टीका झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना त्याना रिक्षा आंदोलन स्थगित केलेले नाही असं म्हटलंय.
Mar 12, 2016, 01:25 PM ISTराज ठाकरेंची पत्रकार परिषद, रिक्षा आंदोनल स्थगित केलेले नाही!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2016, 01:00 PM ISTराज ठाकरेंनी आगामी निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढील वर्षी होणाऱ्या राज्यातील दहा महानगरपालिकांच्या निवडणुका लढणार आहे.
Mar 12, 2016, 09:01 AM ISTमराठी रिक्षा चालकांचा राज ठाकरेंना घरचा आहेर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2016, 09:53 PM ISTमनसेच्या आंदोलनाला स्थगिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2016, 09:52 PM ISTरिक्षा आंदोलनासंदर्भात राज ठाकरेंचा मोठा निर्णय
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ऑटो रिक्षा संदर्भात आंदोलन स्थगित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Mar 11, 2016, 03:34 PM ISTराज ठाकरेंवर उद्धव ठाकरेंची खोचक टीका
राज ठाकरे यांच्या आग लावण्याच्या विधानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खोचक प्रतिक्रिया दिलीये.
Mar 11, 2016, 02:03 PM IST