शिवाजी पार्कमधल्या सभेत राज ठाकरे शिवसेनेवर बरसले
गुढी पाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
Apr 8, 2016, 09:10 PM ISTठाकरे बंधूंनी घेतलं सिद्धीविनायकाचं दर्शन
ठाकरे बंधूंनी घेतलं सिद्धीविनायकाचं दर्शन
Apr 8, 2016, 08:27 PM ISTसात वर्षानंतर राज ठाकरेंकडे महाराष्ट्राला अर्पण करायला उरलंय काय?
सात वर्षांच्या कालावधी नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्कवर जाहीर भाषण करणार आहेत. निवडणुकीत सतत अपयश पदरी पडत असताना पक्षाच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची सभा मानली जातेय.
Apr 7, 2016, 11:03 PM ISTसात वर्षानंतर राज ठाकरेंकडे महाराष्ट्राला अर्पण करायला उरलंय काय?
सात वर्षानंतर राज ठाकरेंकडे महाराष्ट्राला अर्पण करायला उरलंय काय?
Apr 7, 2016, 09:47 PM ISTपाडव्याच्या मुहुर्तावर राज ठाकरे काय बोलणार ?
पाडव्याच्या मुहुर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्क मैदानावर सभा घेणार आहेत. तब्बल 7 वर्षांच्या कालावधीनंतर राज ठाकरेंची शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे.
Apr 7, 2016, 08:32 PM IST
12 डॉक्टर असूनही...
भाजपचे 12 आमदार डॉक्टर असूनही त्यांना राज्याची नाडी सापडलेली नाही असा टोला राज ठाकरे यांनी भाजपला मारला आहे.
Mar 28, 2016, 06:45 PM ISTसेलिब्रिटी अँकर: सराफांच्या आंदोलनात राज ठाकरेंची उडी
सराफांच्या आंदोलनात राज ठाकरेंची उडी
Mar 28, 2016, 04:31 PM ISTशिवाजी पार्कमध्ये मनसेनं साजरी केली शिवजयंती
शिवाजी पार्कमध्ये मनसेनं साजरी केली शिवजयंती
Mar 26, 2016, 05:15 PM ISTमनसेची मराठी अस्मिता, हिंदुत्व... आणि एका दिवसाचा झेंडा!
शिवजयंतीसाठी मनसेचा झेंडा बदलण्यामागचा राज ठाकरेंचा नेमका अजेंडा काय असावा? याबद्दल आता विविध तर्क लढवले जाऊ लागलेत. मराठी अस्मिता आणि हिंदूत्व अशा दोन रुळांवर मनसेचं इंजिन यापुढे धावणार का? याकडे लक्ष असणार आहे.
Mar 26, 2016, 09:16 AM ISTहमारी भूल 'कमल' का फूल - सराफा व्यापारी
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही आता सराफांच्या आंदोलनात उडी घेतलीय. सणासुदीच्या काळातही दुकानं बंद ठेवा, जनतेला त्रास झाल्याशिवाय सरकार वठणीवर येणार नाही असा सल्ला राज ठाकरेंनी सराफा संघटनांना दिलाय.
Mar 25, 2016, 05:16 PM ISTराज ठाकरेंची शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना
मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही २६ मार्च रोजी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शिवाजी महाराजांची जयंती हिंदू दिनदर्शिकेनुसार साजरी केली जाणार आहे.
Mar 25, 2016, 01:30 PM ISTअणेंचा बोलविता धनी संघ आणि भाजप : राज ठाकरे
महाराष्ट्राचे महाधिवक्ते श्रीहरी अणेंचा बोलविता धनी संघ आणि भाजप आहे असा टोला राज ठाकरे यांनी हाणलाय.
Mar 22, 2016, 01:39 PM ISTपाण्याची उधळपट्टी करणाऱ्यांना 'मनसे'स्टाईल उत्तर द्या - राज ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 21, 2016, 10:40 AM ISTकोरडी होळी खेळा, अन्यथा...
राज्यामध्ये भीषण पाणीटंचाईचं संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटीज कोरडी होळी खेळण्याचे आवाहन करत आहेत.
Mar 20, 2016, 04:19 PM ISTशिवजयंतीसाठी मनसेचा नवा झेंडा
शिवजयंतीसाठी मनसेनं नवा झेंडा बनवला आहे. शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेटचं नाव या झेंड्यावर लिहिण्यात आलं आहे.
Mar 20, 2016, 10:47 AM IST