हुतात्मा चौकात यंदा सजावट का नाही? - राज ठाकरे
हुतात्मा चौकात यंदा सजावट का नाही? - राज ठाकरे
May 2, 2016, 06:53 PM IST'स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा'
महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव आहे असं म्हणत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार टीका केलीय.
May 2, 2016, 06:02 PM ISTराज ठाकरेंच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर
राज ठाकरेंच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर
May 1, 2016, 06:36 PM IST'भाजप-सेनेकडून हुतात्म्यांचा अपमान'
संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या १०५ हुतात्म्यांचा भाजप-सेनेकडून अपमान झाल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलीये.
May 1, 2016, 01:18 PM ISTराज ठाकरेंनी घेतली दुष्काळग्रस्तांची भेट
राज ठाकरेंनी घेतली दुष्काळग्रस्तांची भेट
Apr 24, 2016, 08:08 PM ISTहा दुष्काळी दौरा नाही : राज ठाकरे
मी दुष्काळी दौऱ्यावर आलेलो नाही. हा माझा दोन दिवसांचा दौरा आहे. मी कार्यकर्त्यांचे काम पाहायला आलोय, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेय.
Apr 22, 2016, 10:12 PM ISTमुंबईत मनसेला खिंडार पाडण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न
मुंबईत मनसेला खिंडार पाडण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न
Apr 22, 2016, 11:39 AM ISTराज ठाकरे दौऱ्यावर... पाठिमागून मनसेला खिंडार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाड्यात दुष्काळ दौऱ्यावर असताना मुंबईत भाजपनं मनसेला खिंडार पाडायला सुरुवात केलीय.
Apr 21, 2016, 09:40 AM ISTराज ठाकरेंचा धावता दुष्काळ दौरा, दौऱ्यावर होतोय खल!
भीषण दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या लातूरचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धावता दौरा केला. मात्र या दौऱ्यातून त्यांना लातूरचा दुष्काळ कितपत समजला हा चिंतनाचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
Apr 20, 2016, 09:05 PM ISTराज ठाकरेंनी केली दुष्काळग्रस्त लातूरची पाहाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2016, 07:52 PM ISTदुष्काळी दौऱ्यासाठी 'साहेब' मुंबईहून रवाना... हाती काय लागणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुष्काळ दौऱ्यासाठी मुंबईहून रवाना झालेत.
Apr 20, 2016, 08:19 AM ISTराज्यातील दुष्काळ हा मानवनिर्मित : राज ठाकरे
राज्यात पडलेला दुष्काळ हा मानवनिर्मित आहे, असा थेट हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय.
Apr 19, 2016, 10:02 PM ISTराज ठाकरेंनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला केलं अभिवादन
राज ठाकरेंनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला केलं अभिवादन
Apr 14, 2016, 05:14 PM IST