मनसे पुन्हा मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक, परीक्षा केली रद्द
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पुन्हा एकदा मराठीच्या मुद्यावरुन आक्रमक झाले आहेत. इंग्रजीतून घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्यास भाग पाडले.
Aug 6, 2016, 10:16 PM IST'जयदेव-उद्धवच्या वादामध्ये मला पडायचं नाही'
मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या आठवड्यामध्ये मातोश्रीवर गेले आणि उद्धव ठाकरेंना भेटले.
Aug 4, 2016, 07:53 PM ISTमहाड पूर दुर्घटना : राज ठाकरे यांची जहाल प्रतिक्रीया
महाडाच्या दुघर्टनेवरून सरकारवर कोरडे ओढाणाऱ्यांच्या यादीत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचंही नाव सामील झालंय. आपल्या सरकार पेक्षा ब्रिटीशांना आपली जास्त काळजी होती असा घणाघात आज राज ठाकरेंनी नाशिकमध्ये केला आहे.
Aug 4, 2016, 06:43 PM ISTमहाडाच्या दुघर्टनेवरून राज ठाकरेंची सरकारवर टीका
महाडाच्या दुघर्टनेवरून सरकारवर कोरडे ओढाणाऱ्यांच्या यादीत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचंही नाव सामील झालं आहे. आपल्या सरकार पेक्षा ब्रिटिशांना आपली जास्त काळजी होती असा घणाघात आज राज ठाकरेंनी नाशिकमध्ये केलाय. सावित्री नदीवरचा ब्रिटीशांनी बांधलेला पूल मंगळवारी रात्री वाहून गेला. पण यापुल धोकादायक झाल्याची कल्पना ब्रिटीशांनी देऊनही त्याची दखल घेतली गेली नसल्याची तक्रार राज ठाकरेंनी केली आहे.
Aug 4, 2016, 04:51 PM ISTमहाड दुर्घटनेवर राज ठाकरेंची जहाल प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2016, 01:31 PM IST'उद्धव-राज भेट कौटुंबिकच'
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात शुक्रवारी मातोश्रीवर झालेली भेट ही कौटुंबिक स्तरावर असल्याचं, शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
Jul 30, 2016, 05:37 PM ISTका घेतली राज ठाकरेंनी भेट?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2016, 03:59 PM IST'मातोश्री'च्या छताखाली राज-उद्धव ठाकरेंची 'कौटुंबिक' भेट!
'मातोश्री'च्या छताखाली राज-उद्धव ठाकरेंची 'कौटुंबिक' भेट!
Jul 29, 2016, 01:57 PM IST'मातोश्री'च्या छताखाली राज-उद्धव ठाकरेंची 'कौटुंबिक' भेट!
आज पुन्हा एकदा 'मातोश्री' सुखावलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चक्क वांद्यातील मातोश्रीवर दाखल झालेत.
Jul 29, 2016, 12:04 PM ISTराज ठाकरे बोलल्यानं अॅट्रॉसिटी कायदा रद्द होत नसतो-आठवले
राज ठाकरे बोलल्यानं अॅट्रॉसिटी कायदा रद्द होत नसतो, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे.
Jul 27, 2016, 11:39 PM IST'राज यांच्यावर 'अॅट्रॉसिटी'चा गुन्हा दाखल करा'-भारिप
भारिप बहुजन महासंघाने राज ठाकरे यांच्यावर आरोप करताना म्हटलं आहे, 'अॅट्रॉसिटी कायदा' रद्द करण्याची मागणी राज ठाकरे केली.
Jul 26, 2016, 07:42 PM ISTराज ठाकरेंच्या पुण्याच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
राज ठाकरे यांनी आज अॅट्रॉसिटी कायद्यावर भाष्य केलं आहे, यामुळे चर्चेला उधाण आलं आहे, राज ठाकरे यांनी नेमके कोणते महत्वाचे मुद्दे पुण्याच्या पत्रकार परिषदेत मांडले ते थोडक्यात
Jul 26, 2016, 12:14 AM ISTराज ठाकरेंच्या बलात्काऱ्यांबद्दलच्या वक्तव्यावर नागरिकांना काय वाटतं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2016, 08:54 PM ISTराज ठाकरेंच्या बलात्काऱ्यांबद्दलच्या वक्तव्यावर महिलांना काय वाटतं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2016, 08:54 PM ISTअॅट्रॉसिटी कायदा रद्द करा - राज ठाकरे
अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली.
Jul 25, 2016, 08:51 PM IST